loan

बँकांच्या एका निर्णयामुळं रिकामं होईल खातं; कर्ज घ्यायच्या विचारात असणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी

Loan Demand: घर असो वा वाहन, तुम्हीही कर्ज घ्यायच्या विचारात आहात? भारतीय बँकांपुढच्या वाढत्या अडचणी पाहून तुम्हालाही बसेल धक्का. 

 

Sep 28, 2024, 10:53 AM IST

Home Loan वर कमीत कमी व्याजदर आकारणाऱ्या 11 बँका; यादी Save करा

Home Loan : आता होम लोन अर्थात गृहकर्जावरील व्याजदराची चिंता नको. पाहा कोणत्या बँकेचा होईल तुम्हाला फायदा... 

Aug 12, 2024, 09:29 AM IST

भाईंदरमधील 'त्या' पिता-पुत्राच्या मृत्यूचं गूढ अधिक वाढलं; सूनेनं दिलेल्या माहितीमुळं प्रकरणाला नवं वळण

Bhayandar Railway Station Son Father Died Video: सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ व्हायरल होत असून या दोघांच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट झालं नसून प्रकरणाचा गुंता अजून वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

Jul 14, 2024, 09:50 AM IST

दरवर्षी एक EMI जास्त भरल्यानं तुमचा लाखोंचा फायदा; कसा ते पाहा

Home Loan Tips : तुम्हीही लोन घेतलंय का? ही माहिती वाचा

May 16, 2024, 03:49 PM IST

कर्ज काढण्यासाठी बँकेत थेट 'मृतदेह' घेऊन पोहोचली महिला, कर्मचाऱ्यांसमोर त्याच्याशी गप्पाही मारल्या; मग...

कर्ज घेण्यासाठी एक महिला बँकेत चक्क मृतदेह घेऊन पोहोचली होती. तो जिवंत आहे असं भासवत महिलेने चक्क त्याच्या नावे कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर ती बँक कर्मचाऱ्यांसमोर मृतदेहाशी गप्पा मारत होती. 

 

Apr 17, 2024, 05:37 PM IST

अरे देवा! RBI च्या एका निर्णयामुळं आता Gold Loan मिळणारच नाही?

Reserve Bank of India Latest News : देशातील आर्थिक व्यवहार आणि सर्व बँकांसह आर्थित संस्थांवर नजर ठेवून असणाऱ्या आरबीआयनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

 

Mar 5, 2024, 10:15 AM IST

तुमचा EMI होणार कमी? Home Loan घेतलेल्यांना मोदी सरकारचं New Year Gift

EMI Reduce RBI Repo Rate: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा घेत माहिती जाहीर केली. सध्या तरी रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आले असले तरी भविष्यात व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे.

Dec 8, 2023, 01:05 PM IST

कर्ज फेडू न शकलेल्यांना RBI चा मोठा दिलासा, नवा नियम माहितेय का?

RBI Loan Rule:‘क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड’ (CIBIL) लोकांच्या कर्ज किंवा क्रेडिट कार्ड खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवते. लोकांमध्ये असुरक्षित कर्ज (क्रेडिट कार्डमधून खर्च) घेण्याची सवय वाढत असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. तुम्ही 10 लाख रुपयांचे कर्ज घेतलंय पण  काही कारणास्तव ते परत करू शकत नाही. अशावेळी तुम्ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्जाची पुनर्रचना करू शकता. 

Dec 2, 2023, 11:36 AM IST

...म्हणून लंडन म्युझियम छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं 3 वर्षांसाठीच भारताला देणार; तीसुद्धा कर्जावर

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha: छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली ही वाघनखं राज्यातील 4 शहरांमध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत.

Sep 30, 2023, 10:05 AM IST

घरी पडून असलेल्या सोन्यावर मिळवा हवे तेवढे पैसे, कोणती बॅंक देतेय ही सुविधा? जाणून घ्या

Gold Loan: आता घरी पडून असलेल्या सोन्यावरही पैसा उभा करणे शक्य आहे, असे तुम्हाला कोणी सांगितले तर विश्वास बसेल का? हो. आपण या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Sep 28, 2023, 09:36 AM IST

तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? RBIच्या 'या' नियमामुळे वाचू शकतात लाखो रुपये

Home Loan: कर्ज घेणाऱ्यांनी जास्त ईएमआयची रक्कम टाळावी कारण आपल्या हातातली कॅश कमी पडू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. कर्जाची मुदत वाढवल्याने EMI कमी होईल आणि मासिक बजेटमध्ये कर्जदाराला अधिक दिलासा मिळेल.  यामुळे कर्जाच्या कालावधीत जास्त व्याज दिले जाईल. दीर्घकाळ कर्जफेडीसाठी हा व्यवहार्य पर्याय आहे की नाही? याचे कर्जदाराने काळजीपूर्वक मूल्यांकन केले पाहिजे.

Sep 16, 2023, 12:30 PM IST

'या' 5 बँकेच्या ग्राहकांना मोठा फटका! कर्ज आणखी महागलं; तुमची बँकही आहे का पाहा

RBI ने सलग तिसऱ्यांदा रेपो रेट स्थिर ठेवला असला तरी, देशातील अनेक बँकांनी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.ऑगस्ट महिन्यात एचडीएफसी आणि कॅनरा बँकेसहित पाच मोठ्या बँकांनी एमसीएलआर वाढवत आपलं कर्ज महाग केलं आहे. 

 

Aug 16, 2023, 06:16 PM IST

Edelweiss Finance कडून कर्जवसुलीसाठी नितीन देसाईंवर दबाव? पुराव्यांमुळं एकच खळबळ

Nitin Desai Death : हिंदी आणि मराठी कलाजगतामध्ये मानानं घेतलं जाणारं एक नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई. चित्रपटांचे भव्य सेट उभारत कलाकृतीमध्ये जीव ओतणारा एक अवलिया. 

 

Aug 8, 2023, 07:26 AM IST

आधी चहा पाजला नंतर शीर धडावेगळं केलं अन्...; पुतण्याने केली काकाची निर्घृण हत्या

MP Crime News : मध्य प्रदेशातील या हत्याकांडाने सर्वांनाचा हादरवून सोडलं आहे. आरोपीने काकाची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे सहा तुकडे केले होते. बोटातील अंगठी आणि हातातील कड्यावरुन कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे.

Jul 17, 2023, 04:39 PM IST