loan

जुलै महिन्यात तब्बल 15 दिवस बँकांना सुट्टी; फक्त अर्धा महिनाच कामं चालणार

Bank Holidays List in July 2023 : एखाद्या कामानिमित्त बँकेत जायची वेळ येते तेव्हा काही गोष्टी अंदाजात घेतल्या जातात. यामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचा मुद्दाही येतोच. 

 

Jun 28, 2023, 03:42 PM IST

पत्नीसोबत Joint Home Loan घेण्याचे फायदे अनेक; पाहून आताच घ्याल घर खरेदीचा निर्णय

Joint Home Loan: शहरातील आवडीच्या ठिकाणी लहानसं का असेना पण, स्वत:च्या कमाईचं एक घर असावं असं स्वप्न आपण सर्वच पाहतो. अनेकजण सध्या याच स्वप्नासाठी प्रचंड मेहनत करत असतील. 

 

Jun 13, 2023, 02:51 PM IST

कूपन 230 रुपयांचं अन् बिल आलं लाखोंचं... कर्ज काढून केलं पेमेंट; घटनेची जगभरात चर्चा

Haircut Worth Rs Lacks: त्याला त्याच्या मित्राने एक कूपन दिलं होतं. त्या मित्रानेच हे कूपन वापरुन हेअरकट करुन घेण्याचा सल्ला या मुलाला दिलेला. एका रेस्तराँमध्ये वेटर म्हणून काम करणारा हा मुलगा कूपन वापरण्यासाठी या सलूनमध्ये गेला अन् संकटात अडकला.

Jun 12, 2023, 03:45 PM IST

Garud Puran: कर्जाची परतफेड केली नाही तर...? पाहा गरूड पुराणात काय शिक्षा मिळते?

प्रत्येकाला पैशाची गरज असते आणि ती गरज भागवण्यासाठी लोक कर्ज घेतात पण बरेच लोक घेतलेले कर्ज फेडत नाहीत.

May 6, 2023, 09:38 PM IST

राज्यातल्या 'या' गावाचा क्रांतीकारी निर्णय, प्री-वेडिंग शूट, रिंग सेरेमनी, मेहंदी रसम आणि नाचगाणी बंद

केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी विवाहसोहळ्यात मोठा खर्च केला जातो. त्यातच गेल्या काही वर्षांपासून प्री-वेडिंग शूटची फॅशन आली आहे. ऐपत नसतानाही अनेकवेळा कर्ज काढून या सगळ्या प्रथा पूर्ण केल्या जातात. 

Apr 16, 2023, 08:03 PM IST

Bike Loan News : कर्जाचे हफ्ते थकवल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बाईकच उचलून नेली

Bike Loan News :  एका शेतकऱ्यांने दुचाकी हप्ते न फेडल्याने फायनान्स कंपनीने चक्क बाईक जप्त केली. ही जप्त केलेली बाईक बाईकवरच मध्ये टाकून वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी नेली. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

Mar 17, 2023, 03:13 PM IST

Home Loan EMI : सिलिंडरदरवाढीनंतर आता तुमच्या घराचा कर्ज हप्ता महागणार !

Home Loan EMI  : महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तेरा महिन्यात रेपो दरात 2.5 टक्के वाढ केली आहे. गेल्या महिन्यातच रेपो दरात पाव टक्क्याने वाढ झाली आहे. आरबीआय पुन्हा पाव टक्क्याने रेपो रेट वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात जसं तापमान वाढेल तसा तुमचा EMI देखील भडकण्याची चिन्हं आहेत. (Home Loan EMI increase

Mar 1, 2023, 08:42 AM IST

Adani Group: अदानींना धक्क्यावर धक्के, RBI अ‍ॅक्शन मोडवर, बँकांना दिल्या 'या' सुचना!

Adani Group Row : गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी 20 हजार कोटींचा एफपीओ (FPO) रद्द करण्याचा निर्णय घेतला अन् त्यानंतर आयबीआय सतर्क झाल्याचं पहायला मिळतंय.

Feb 2, 2023, 03:26 PM IST

कोल्हापुरात नकली नोटांचा वापर? पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Fake Currency : गर्दीच्या ठिकाणी असलेल्या बाजारपेठा, आठवडी बाजार यामध्ये टोळीकडून नकली नोटा वाटण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे या नोटा पोहोचल्या असतील त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत

Jan 24, 2023, 05:15 PM IST

RBI Monetary Policy: RBI कडून कर्जदारांना दिलासा मिळणार? जाणून घ्या कधी होईल EMI स्वस्त...

RBI: सध्या वाढत्या महागाईमुळे सगळ्यात मोठ्या प्रमाणात भडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे वाढत्या एमआयचा. त्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांना वाढलेल्या व्याजदारांमुळे जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे की हा रेपो रेट कधी कमी होईल? 

Jan 13, 2023, 07:43 PM IST

LIC पॉलिसीवरही घेऊ शकता कर्ज, जाणून घ्या नियम आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

LIC Policy Loan Facility: विमा काढताना आपल्या मनात सहज विचार येतो की, मृत्यूनंतरच नाही तर, जिवंत असतानाही फायदा मिळाला पाहीजे. अशा काही फायदेशील पॉलिसी एलआयसीमध्ये आहेत. एलआयसीच्या पॉलिसी अंतर्गत तुम्हाला सर्व्हायव्हल बेनिफिट देखील मिळतो. दुसरीकडे एलआयसी पॉलिसीचे (LIC Policy) अनेक फायदे आहेत. 

Dec 22, 2022, 02:35 PM IST

Salary Overdraft: सॅलरी अकाउंटवरही मिळते ओव्हरड्राफ्टची सुविधा, गरजेच्या वेळी होते मदत

Salary Overdraft: नोकरदार वर्गाचं बँकेत सॅलरी अकाउंट असतं. या अकाउंटवर अनेक सुविधा मिळतात. पण याबाबत अनेकांना माहिती नसते. यापैकी एक म्हणजे सॅलरी अकाउंटवर (Salary Account) ओव्हरड्राफ्टची (Salary Overdraft) सुविधा मिळते. या सुविधेमुळे तुम्हाला अडचणीच्या काळात मदत होणार आहे.

Dec 9, 2022, 01:17 PM IST

Business Loan: बिझनेस सुरु करण्यासाठी मिळणार 1 कोटीपर्यंतचं कर्ज, कसा कराल अर्ज जाणून घ्या

Stand Up India Loan Scheme: देशातील उद्योजकांना चालना देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशभरात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला 1 कोटीपर्यंतचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतात. 

Dec 8, 2022, 03:59 PM IST