व्हायरल पोलखोल | खरंच आधारकार्डने कर्ज मिळवता येतं का?
Can you really get a loan with Aadhaar card?
Nov 25, 2022, 10:10 PM ISTFact Check : आधार कार्डधारकांना 4 लाख 78 हजार रूपयांचं कर्ज मिळणार?
आधार कार्डवर पावणे पाच लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं, असा दावा करण्यात आला आहे.
Nov 25, 2022, 10:03 PM ISTPersonal Loan घेण्यापेक्षा हे पर्याय सर्वात उत्तम, तुलनेत EMI असेल कमी
दैनंदिन जीवनात अडचणी आल्या की लोन घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. पाठचा पुढचा कसलाही विचार न करता गरज डोळ्यासमोर ठेवून हा पर्याय निवडला जातो. कारण पर्सनल लोन सहज मिळतं. पण एकदा पर्सनल लोन (Personal Loan) घेतलं की ते भरताना चांगलीच दमछाक होते. पर्सनल लोनवरील व्याजदरही (Personal Loan EMI) इतर कर्जांच्या तुलनेत जास्त असते.
Nov 15, 2022, 09:05 PM ISTकर्जाचा बोजा, सावकारांकडून अत्याचार; संपू्र्ण कुटुंबानेच उचललं टोकाचं पाऊल
सावकरांनी पैशांसाठी कुटुंबियांचा अतोनात छळ केला आणि...
Nov 10, 2022, 04:18 PM ISTLoan EMI भरण्यासाठी बँक एजंट तुम्हाला धमकवू शकत नाही, जाणून घ्या नियम
अनेकदा आर्थिक गणित कोलमडल्याने ठरावीक तारखेला हफ्ता भरणं कठीण होऊन जातं. अशात बँक कर्जाच्या हफ्त्यासाठी तगादा लावते.
Nov 4, 2022, 06:03 PM IST"अपहरण, सिगरेटचे चटके आणि..."; कर्जाची वसुली करण्यासाठी अमानुष छळ
सातत्याने तीन दिवस कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मानसिक छळ करण्यात आला
Oct 27, 2022, 04:24 PM ISTVIDEO | रितेश-जेनेलियाचं कर्ज वादाच्या भोवऱ्यात
Actor Ritesh Deshmukh And Wife Genelia Deshmukh Got Loan From MIDC In Controversy
Oct 20, 2022, 08:55 AM IST'Power Of Attorney' किती प्रकारची असते? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
पॉवर ऑफ अॅटर्नी हा एक आवश्यक कायदेशीर दस्तऐवज आहे. या माध्यमातून एखादी व्यक्ती त्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करू शकते.
Oct 11, 2022, 08:16 PM ISTVideo | तुमच्यासोबतही लोन अॅपच्या माध्यमातून होऊ शकते फसवणूक, पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई
Fraud can happen with you through loan app, Pune cyber police has taken a big action
Sep 30, 2022, 06:45 PM ISTVideo | रेपो रेटमध्ये वाढ, तुमचा EMI कितीने वाढणार पाहा?
Increase in repo rate, see how much your EMI will increase?
Sep 30, 2022, 05:40 PM ISTरेपो दरात वाढ झाल्याने पुन्हा Home Loans सह सर्व कर्ज महागणार, तुमचा EMI वाढणार
RBI hikes repo rate : रेपो दरात अर्धा टक्का वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. RBIचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी रेपो दरात वाढ करण्यात आल्याची माहिती दिली.
Sep 30, 2022, 10:26 AM ISTOnline Loan Apps: ऑनलाइन कर्ज घेताय..., मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
Illegal Loan App: ऑनलाईन कर्ज देणारे अनेक ॲप्स आहेत. जर तुम्ही सर्च केले तर तुम्हाला खूपच पर्याय दिसतात. कारण आता या सारख्या ॲपची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा ऑनलाईन कर्ज प्रकरणात फसवणूक टाळण्यासाठी अर्थमंत्रालयाने मोठे पाऊल उचले आहे.
Sep 10, 2022, 03:49 PM ISTCredit Score: क्रेडिट स्कोअर का असतो महत्त्वाचा? कर्ज घेण्यापूर्वी याबाबत जाणून घ्या
घर, गाडी, एज्युकेशन, मेडिकल इमरजेंसी या सारख्या गरजा भागवण्यासाठी तर कर्ज घेण्याची गरज भासते. या सर्व स्थितीत तुम्हाला कर्ज घेण्याची आवश्यकता भासली, तर क्रेडीट स्कोअर चांगला असणं महत्त्वाचं आहे.
Aug 29, 2022, 02:40 PM ISTHome Loan Tips: होमलोन घेताय तर, 'या' गोष्टींची घ्या काळजी
तुमचा अर्ज फेटाळला जाऊ नये यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचा ते पाहा.
Aug 17, 2022, 08:42 PM ISTकर्जदारांना RBI कडून मोठा दिलासा, आता बँका देणार नाही तुम्हाला त्रास
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे.
Aug 17, 2022, 05:45 PM IST