loan

राज्यावर कर्जाचा बोजा वर्षाअखेर ४ लाख ६४ हजारांवर?

राज्यावरचा कर्जाचा डोंगर या आर्थिक वर्षाअखेर ४ लाख ६४ हजारांवर पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Dec 19, 2017, 02:39 PM IST

'गुजरातमध्ये काँग्रेस सरकार आलं तर...'

गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरातमध्ये तळ ठोकून बसले आहेत.

Nov 30, 2017, 07:50 PM IST

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

'हे माझं सरकार' या पंचलाईनसोबत आपल्या प्रतीमेबाबत जोरदार मोहीम सुरू केलेल्या फडणवीस सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नवे अश्वासन दिले आहे. वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रोत्साहनपर 25 हजार रूपयांची रक्कम देणार असल्याचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटले आहे.

Nov 12, 2017, 06:24 PM IST

राज्याचा कर्जाचा बोजा दीड लाख कोटींनी वाढला

गेल्या तीन वर्षांत भाजप सरकारच्या राजवटीत महाराष्ट्राच्या शिरावरील कर्जाचा बोजा दीड लाख कोटी रूपयांनी वाढलाय.

Oct 31, 2017, 09:42 PM IST

RBIकडून व्याजदरात कपातीची शक्यता, घर-गाडी होणार स्वस्त

आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटी पुढच्या बैठकीमध्ये व्याजदरांमध्ये कपात करू शकते. 

Oct 30, 2017, 07:15 PM IST

कर्जमाफीच्या श्रेयापासून शिवसेनेला दूर ठेवण्याचा प्रयत्न?

राज्यातील शेतक-यांना दिवाळीच्या मुहूर्तावर कर्जमाफी देण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या बुधवारी पार पडणार आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सह्याद्रीवर होणा-या या कार्यक्रमाचं निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. 

Oct 17, 2017, 06:25 PM IST

जळगाव । लिपिकाने परस्पर काढले २२ लाखांचे कर्ज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 13, 2017, 03:36 PM IST