यूपीत शेतकरी कर्जमाफी, उद्धव ठाकरे म्हणतात...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतक-यांनी कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास अभिनंदन केले.
Apr 4, 2017, 09:33 PM IST'शेतकरी सरकारला जागा दाखवेल'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2017, 08:36 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी
उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं खुशखबर दिली आहे.
Apr 4, 2017, 06:11 PM ISTएसबीआयची खुशखबर, कर्जाच्या व्याजात कपात
देशातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने कर्जाच्या व्याज दरात 0.15 टक्क्यांची कपात केलीय, त्यामुळे स्टेट बँकेच्या कर्जाचा नवा व्याजदर आता 9.10 टक्के होणार आहे.
Apr 3, 2017, 10:45 PM ISTपीकविम्यातून कर्जाची रक्कम कापण्याचा आदेश मागे
पीकविम्यातून कर्जाची रक्कम कापण्याचा आदेश मागे
Mar 30, 2017, 09:24 PM IST
पीकविम्यातून कर्जाची रक्कम कापण्याचा आदेश मागे
Mar 30, 2017, 08:01 PM ISTपुन्हा कर्जबाजारी नकोरे बाबा
Mar 30, 2017, 07:58 PM ISTपीकविम्यातून कर्जाची रक्कम कापण्याचा आदेश मागे
शेतक-यांकडून सक्तीच्या कर्जवसुलीसाठी सहकार खात्यानं काढलेलं परिपत्रक टीकेची झोड उठल्यानंतर सरकारनं अखेर मागे घेतलंय.
Mar 30, 2017, 06:06 PM IST'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका'
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना दिले आहेत.
Mar 13, 2017, 06:01 PM ISTशेती, कर्ज नसतानाही कर्जमाफीचा लाभ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 08:28 PM ISTशेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानसभा तहकूब
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानसभा तहकूब
Mar 8, 2017, 04:05 PM IST'वेळ आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ'
निवडणुकांमध्ये जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्यानं विरोधक निराश असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
Mar 5, 2017, 07:53 PM IST'किंगफिशर'ला कर्ज देणारे कायद्याच्या कचाट्यात
किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या 900 कोटींच्या कर्जाप्रकरणी आयडीबीआय बँकेच्या माजी चेअरमनसह नऊ जणांना अटक करण्यात आलीय.
Jan 24, 2017, 08:25 AM ISTशेतकऱ्यावर काय ही वेळ, कर्जासाठी किडनी विकण्याची हवेय परवानगी!
सततच्या दुष्काळामुळे तोट्यात असलेल्या शेतीचे कर्ज फेडण्यासाठी, एका शेतक-यानं चक्क आपली किडनी विकण्याची परवानगी जिल्हाधिका-याकडे मागितल्याची धक्कादायक घटना उस्मानाबादमध्ये समोर आली आहे. मात्र हे कर्ज हात उसने घेतल्याचं त्यांच्याच वडिलांनी म्हटल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे.
Jan 10, 2017, 11:26 PM IST