loan

प्रत्येकाला लोन देणार मोदी सरकार, व्याजदर होणार कमी

नोटबंदीनंतर पैशांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत होती. मोदी सरकारकडून सर्वकाही सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. मोदी सरकारने या काळात अनेक मोठे निर्णय घेतले. त्यानंतर आणखी एक मोठी घोषणा सरकारकडून होऊ शकते. मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्गासाठी सरकार हाउसिंग लोनवरील व्याजावर सूट देऊ शकते.

Jan 8, 2017, 02:40 PM IST

घर, गाडीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ

नोटबंदीनंतर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. देशभरातील बँका आपल्या ग्राहकांना याचा फायदा देणार आहे. एकानंतर एक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या व्याजदरात कपात करण्याची तयारी दाखवली आहे. एसबीआयननंतर अनेक बँकांनी देखील व्याजदरात कपात केली.

Jan 4, 2017, 09:51 AM IST

आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात केली कपात

आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात केली कपात

Jan 2, 2017, 11:33 PM IST

आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात केली कपात

नोटबंदीनंतर असं म्हटलं जात होतं की देशभरात लोन स्वस्त होऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि यूनियन बँकेनंतर आता ICICI बँकने व्याज दरात कपात केली आहे. 

Jan 2, 2017, 08:26 PM IST

घर कर्जावर घमासान, पीएनबी, एसबीआय ८.५ %नी देणार होम लोन

 पंजाब नॅशनल बँकेने साडे आठ टक्क्यांच्या वार्षिक दराने गृहकर्जाची घोषणा केली आहे. हा दर सर्व बँकांपेक्षा कमी आहे. तसेच स्टेट बँकेनेही याच दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली पण यासाठी अनेक अटी देण्यात आल्या आहेत. 

Jan 2, 2017, 05:25 PM IST

सावकाराकडून सावकारीतून एकाची हत्या

जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील भंगार-चिंचोली गावात अवैध सावकारी करणाऱ्या एका सावकाराने सावकारीतून एकाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे

Dec 27, 2016, 06:42 PM IST

माल्ल्याप्रमाणे माझं कर्जही माफ करा!

विजय माल्ल्याचं ज्याप्रमाणे सात हजार कोटींचं कर्ज माफ केलंत तसंच माझंही कर्ज माफ करा अशा मागणीचं पत्र नाशिकच्या व्यक्तीनं एसबीआयला लिहिलं आहे. 

Nov 20, 2016, 04:44 PM IST

जनता हैराण, माल्याचे १२०० कोटी कर्जबुडीत...

नोटाबंदीमुळं देशातली जनता हैराण, परेशान आहे... तर दुसरीकडं फरारी उद्योगपती विजय माल्ल्याचं 1200 कोटींचं कर्ज बुडीत खात्यात जमा करण्यात आलंय... हे असं का होतंय, पाहूयात हा रिपोर्ट...

Nov 17, 2016, 06:06 PM IST

माल्ल्याचं कर्ज 'एसबीआय'च्या बुडीत खात्यात जमा

एकीकडे देशात नोटाबंदीमुळे सामान्य नागरिक रांगामध्ये तात्कळत आहेत... तर दुसरीकडे भारतीय स्टेट बँकेनं विजय माल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईनं घेतलेलं १२०१ कोटी रुपयांचं कर्ज बुडीत खात्यात जमा केलंय. 

Nov 16, 2016, 11:07 AM IST

स्टेट बँकेने होमलोनचे व्याजदर केले कमी

भारतीय स्टेट बँकेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होम लोन रेट कमी केला आहे. होम लोन रेट ६ वर्षांसाठी आता सर्वात खालच्या थराला पोहोचला आहे. एसबीआयने होम लोन आता ९.१ टक्के केला आहे. ही स्कीम सणांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे. या स्कीमनंतर उपभोक्त्याला कर्जाच्या रुपात दिलेली रक्कमवर कमी ईएमआय भरावा लागेल.

Nov 2, 2016, 11:48 AM IST