lockdown

अजित पवार यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, कोरोना गेला का...

राष्ट्रवादीच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात तुफान गर्दी पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. 

Jun 19, 2021, 06:36 PM IST

...हे योग्य नाही, असे म्हणत अजित पवार यांचा अखेरचा इशारा

कोरोनाची ( Coronavirus) दुसरी लाट ओसरत असली तरी गाफील राहता कामा नये. जे आखून दिलेले निर्बंध आहेत. त्याचे तंतोतंत पाळण होणे आवश्यक आहे.  

Jun 19, 2021, 05:43 PM IST

या राज्यात लॉकडाऊन पूर्णपणे संपला, मंत्रिमंडळ बैठकीत 'अनलॉक' करण्याचा निर्णय

कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. 

Jun 19, 2021, 04:39 PM IST

मुंबईत लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथिल होणार? कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याने प्रशासनाचे संकेत

 मुंबईतील आरोग्य यंत्रणेनेही कोरोनाच्या लाटेला रोखण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्याचा परिणाम म्हणून मुंबईतील कोरोना परिस्थितीत  बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे.

Jun 18, 2021, 01:34 PM IST
 Wardha Hinganghat Minister Nitin Gadkari Angry On Contractor For Not Planting Trees On Highway PT3M15S

Video | नितीन गडकरींचा कंत्राटदरांसह आधिकाऱ्यांना दणका

Wardha Hinganghat Minister Nitin Gadkari Angry On Contractor For Not Planting Trees On Highway

Jun 18, 2021, 10:30 AM IST

लॉकडाऊनचा मार, आई झाली भार, म्हणून माऊली वृद्धाश्रमात

लॉकडाऊनमुळे कमवत्या हाताचं काम गेलं आणि मुलासाठी वृद्ध आईच भार बनली

Jun 16, 2021, 06:41 PM IST

अनलॉक होताच मॉलमध्ये एकच गर्दी, व्हीडिओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका मॉलमधील व्हीडिओ व्हायरल होत आहे.

Jun 16, 2021, 04:12 PM IST

CORONA: दोन लसीतला गॅप वाढवला ही चूक ; NTAGI च्या तज्ज्ञांचा दावा

दोन लसींमधील अंतर हे 6 ते 8 आठवडे होते.

Jun 16, 2021, 09:33 AM IST

वाईन शॉप सुरु झाल्याने तळीराम आनंदी, भररसत्यात दारुची पूजा

सध्या या व्हीडिओची सोशल मीडियावर फार चर्चा सुरु आहे.  

 

Jun 14, 2021, 10:33 PM IST

मुंबई लोकल पाहा कधी होणार सुरु, सरकारने दिले हे स्पष्टीकरण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली.  त्यानंतर मुंबई लोकलची (Mumbai Local) सेवा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली.  

Jun 14, 2021, 07:00 PM IST

देशात अनलॉक होत असताना 'या' राज्यात 1 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला

देशात दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाचा  (Coronavirus) उद्रेक कमी होत असल्याने हळूहळू अनलॉक करण्यात येत आहे. मात्र, या राज्यात लॉकडाऊन (Lockdown) वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Jun 14, 2021, 05:55 PM IST