Sanjay Raut : 2024 ला देशात सत्तापरिवर्तन, राज्यात लोकसभेच्या 40 जागा जिंकणार - राऊत
Sanjay Raut on BJP : भाजपविरोधात सर्व विरोधक 2024 ला एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. यासाठी काँग्रेस नेते विरोधी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आता वेणुगोपाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, असे राऊत म्हणाले.
Apr 14, 2023, 01:55 PM ISTSanjay Raut on Lok Sabha Election। मोदीविरोधात विरोधक एकत्र, लोकसभेच्या 40 जागा जिंकणार - राऊत
Sanjay Raut On All Opposition To Come Togather Against BJP In LokSabha Election
Apr 14, 2023, 12:15 PM ISTPolitical News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची भाजपची तयारी
Political News : लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची तयारी महाराष्ट्र प्रदेश भाजपाने सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे प्रदेश भाजपनं पाठवल्याचंही पुढे आल आहे.
Mar 21, 2023, 11:21 AM ISTVIDEO | सी-व्होटर सर्व्हेवरुन राज्यात राजकीय धुमशान
CM Eknath Shinde Sharad PAwar And Sanjay Raut On Lok Sabha Election
Jan 28, 2023, 12:20 PM ISTLok Sabha: 'भाजपा-शिंदेंना 14 जागा तर मविआला 34 जागा मिळतील'वर शिंदेंची प्रतिक्रिया
Lok Sabha Election Survey BJP And CM Shinde Reacts: या सर्वेक्षणामध्ये भाजपा-शिंदे गटाला फटका बसेल मात्र महाविकास आघाडीला मोठा फायदा होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Jan 27, 2023, 08:48 PM ISTMaharashtra Election: महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्या तर काय निकाल असेल? Survey आला समोर
राज्यात सत्तांतर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असून एकमेकांवर सतत कुरघोडी करत आहेत. आगामी निवडणुकीत आम्हीच जिंकू असा विश्वास दोन्ही बाजूंनी व्यक्त केला जात आहे. मात्र महाराष्ट्रात आजच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपा आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो. तर महाविकास आघाडीला मात्र चांगलं यश मिळू शकतं असं सर्व्हेतून समोर आलं आहे. जाणून घ्या नेमकं सर्व्हेचा निकाल काय सांगत आहे.
Jan 27, 2023, 03:03 PM IST
Narendra Modi की Rahul Gandhi, आज Lok Sabha निवडणुका झाल्यास कोण जिंकणार? जाणून घ्या Survey काय सांगतोय
आजच्या तारखेला लोकसभा निवडणूक झाली तर पुन्हा एकदा केंद्रात नरेंद्र मोदींचंच सरकार येण्याची शक्यता आहे. सर्व्हेनुसार, लोकसभा निवडणूक झाली तर भाजपाला 284 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रसेला 191 जागांवर विजय मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Jan 27, 2023, 10:14 AM IST
BJP Mission Maharashtra | Amit Shah यांच्या उपस्थितीत भाजप महाराष्ट्राच्या प्रचाराचा नारळ फोडणार?
HM Amit Shah To Start Mission Maharashtra From February For Loksabha Election
Jan 19, 2023, 10:35 AM IST2024 मध्ये वन नेशन, वन इलेक्शन? लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुका एकत्र होणार?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याची मागणी, निवडणूक आयोग तयार, चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात
Nov 10, 2022, 06:35 PM IST
Opposition PM Candidate: 2024 मध्ये पीएम मोदींसमोर कोण असेल चेहरा? असा आहे Formula
पंतप्रधान मोदींना आव्हान देण्यासाठी विरोधकांची रणनिती, असा आहे फॉर्म्युला
Sep 3, 2022, 05:07 PM ISTVIDEO | लोकसभेसाठी तयारी, भाजपचं मिशन 2024
BJP Maharashtra Begins Preparation For Lok Sabha Elections 2024
Jun 16, 2022, 07:00 PM ISTलोकसभा निवडणूक लढवणार नाही - पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणू न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 15, 2019, 11:59 AM ISTभाजपचा विजय कुणामुळे? खडसे-महाजनांमधले मतभेद पुन्हा समोर
नेतृत्वावरून माजीमंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात असलेलं हाडवैर जगजाहीर आहे.
Jun 30, 2019, 07:56 PM ISTजळगाव | खडसे-महाजनांमधले मतभेद पुन्हा समोर
जळगाव | खडसे-महाजनांमधले मतभेद पुन्हा समोर
Jun 30, 2019, 07:45 PM ISTकाँग्रेसमध्ये आता ताकद उरलेली नाही, प्रादेशिक पक्षच भाजपचा पराभव करु शकतात- ओवेसी
वायनाडमधील ४० टक्के मुस्लिम मतदारांमुळेच त्यांना विजय मिळाला ना?
Jun 10, 2019, 08:09 AM IST