पुण्यात भाजपची डोकेदुखी वाढणार; भाजपला मतदान करु नका : बाबा आढाव
भाजपच्या डोके दुखीत वाढ झाली आहे. कारण, बाबा आढाव यांनी भाजपला मतदान करू नका, असे आवाहन केले आहे.
Apr 19, 2019, 10:34 PM ISTलोकसभा निवडणूक : कोल्हापुरात कोण कुणाचा प्रचार करतोय, तेच कळत नाही!
लोकसभा निवडणुकीची रंगत चांगलीच वाढलीय. ही निवडणूक एकतर्फी नसून, अतिशय चुरशीची होत आहे.
Apr 19, 2019, 09:09 PM ISTभाजप उमेदवाराचे शहीद करकरेंबाबत संतापजनक वक्तव्य, उद्धव ठाकरेंचा बोलण्यास नकार
शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्याबाबत उद्धव ठाकरे यांनी आत्ताच बोलण्यास नकार दिला आहे.
Apr 19, 2019, 06:18 PM ISTअमळनेरमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले, गिरीश महाजनांच्या जिल्ह्यातच धरणाचं काम दुर्लक्षित
मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला.
Apr 19, 2019, 06:00 PM ISTनाराज व्यापारी वर्गाला मोदींचा चुचकारण्याचा प्रयत्न
नोटबंदी, जीएसटीमुळे दुरावलेल्या व्यापारी वर्गाला चुचकारण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे.
Apr 19, 2019, 05:44 PM IST...म्हणून 'त्या' व्यक्तीने हार्दिक पटेलच्या कानाखाली मारली
पाटीदार समाजाचे आंदोलन सुरु असताना माझी पत्नी गरोदर होती.
Apr 19, 2019, 04:52 PM ISTरत्नागिरी । देवरुख येथील सभेत राणेंवर उद्धव ठाकरेंची टीका
रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख येथील सभेत राणेंवर उद्धव ठाकरेंची टीका
Apr 19, 2019, 12:15 AM ISTमुंबई । उर्मिला मातोंडकर यांनी भाजपला खडे बोल सुनावले
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन अभिनेत्री आणि मुंबईतल्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. आपण विनोबा भावे, महात्मा गांधी,स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळकांचं हिंदुत्व मानतो. मात्र आत्ताचे हिंदुत्वाचे ठेकेदार यांचं तथाकथित हिंदुत्व आपल्याला मान्य नसल्याचं उर्मिला मातोंडकरनं म्हंटलंय.
Apr 18, 2019, 11:55 PM ISTमुंबई । पुन्हा रोकड सापडली, बारा लाख रुपये केले जप्त
सायन कोळीवाडा परिसरात १७ एप्रिलला निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकांनं कारवाई करत ११ लाख ८५ हजार रुपयांची संशयीत रोकड जप्त केली होती. बुधवारी निवडणूक अधिकारी सायन रुग्णालय परिसरात गस्त घालत असताना एका कार त्यांना रसत्याच्या कडेला संशायास्पद रित्या उभी दिसली. गाडीतील तिघांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर सुमारे बारा लाखरुपयांची रोकड आढळली. याप्रकरणी आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून पूढील चौकशी सुरू आहे.
Apr 18, 2019, 11:50 PM IST