नागपूर | गडकरींची रॅली आणि प्रचाराचा शेवटचा दिवस
Nagpur BJP Nitin Gadkari And Piyush Goyal On Last Day Of Campaigning For Lok Sabha Election
Apr 9, 2019, 02:25 PM ISTरत्नागिरी : हिंदू महासभा करणार काँग्रेसचा प्रचार?
Mumbai Vinod Tawade Criticise Ratnagiri Hindu MahasabhaTo Campaign For Congress In Lok Sabha Election
Apr 9, 2019, 02:20 PM ISTकोलकात्यात राजकीय पतंगबाजी, एकाच दुकानात सर्व पक्षांचे पतंग
पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू असतानाच पतंगांचाही हंगाम सुरू झाला आहे.
Apr 7, 2019, 05:41 PM ISTसत्तेत आल्यास गरीब कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी - मायावती
सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी किंवा बिगरसरकारी रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन मायावती यांनी दिले आहे.
Apr 5, 2019, 10:20 PM ISTउदयनराजे भोसले यांची संपत्ती पाहा किती आहे?
उदयनराजे भोसले हे अब्जावधी संपतीचे मालक आहे. असे असले तरी त्यांच्या उत्पन्नात १.२० कोटी रुपयांची घट झाली आहे.
Apr 5, 2019, 08:29 PM ISTमोदींनी अनेक योजना आणल्या पण जास्त खर्च जाहिरातींवरच - पवार
मोदी सरकारने अनेक योजना आणल्या, पण योजनांवर खर्च करण्याऐवजी जाहिरातींवर जास्त खर्च केल्याचा टोलाही पवारांनी लगावला.
Apr 5, 2019, 08:06 PM ISTभाजपच्या दोन तालुकाध्यक्षांचा राजीनामा
भाजपच्या दोन तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.
Apr 5, 2019, 07:51 PM ISTमोदींनी अडवाणींना जोडे मारून स्टेजखाली उतरवले - राहुल गांधी
मोदी यांनी जोडे मारून लालकृष्ण अडवाणी यांना स्टेजवरून खाली उतरवले, अशी जहरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
Apr 5, 2019, 07:22 PM IST'गावात कवडीचे काम केलं नाही, मोदी सोडून गेले फूकनाड'
मोदी यांनी पाच वर्षांपूवी यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात जाऊन शेतकर्यांशी 'चाय पे चर्चा' केली होती. पाच वर्षानंतर या गावातील शेतकर्यांच्या आयुष्यात काही फरक पडलाय का?
Apr 5, 2019, 05:34 PM ISTसुमित्रा महाजन यांनी निवडणूक न लढण्याची केली घोषणा
कोकण कन्या आणि सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्ष खासदार सुमित्रा महाजन यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.
Apr 5, 2019, 03:55 PM ISTचौकशीच्या तलवारी केवळ टांगत्या ठेवून भ्रष्टाचार कसा संपवणार; शिवसेनेचा मोदींना सवाल
भुजबळांच्या बाजूची कोठडी महाराष्ट्र सरकारने भरली नाही
Apr 5, 2019, 08:13 AM ISTयवतमाळ वाशिम | वैशाली येडे...धनशक्तीला जनशक्तीचं आव्हान
यवतमाळ वाशिम | वैशाली येडे...धनशक्तीला जनशक्तीचं आव्हान
Yavatmal Farmer Widow Vaishali Yede To Contest Election From Washim For Lok Sabha Election
नवी दिल्ली | मोदींच्या सल्ल्याची गरज नाही - आनंद शर्मा
नवी दिल्ली | मोदींच्या सल्ल्याची गरज नाही - आनंद शर्मा
New Delhi Congress Anand Sharma Criticise BJP And PM Modi On Lok Sabha Election
मुख्यमंत्र्यांना भेटलो, पण भाजपमध्ये जाणार नाही - अब्दुल सत्तार
औरंगाबादमधून उमेवारी न मिळाल्याने माजी मंत्री अब्दुल सत्तार नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली.
Apr 4, 2019, 04:45 PM ISTगोंदिया । राष्ट्रवादीची झोप उडवणारा कैदी तिहारमध्ये - मोदी
राष्ट्रवादीची झोप उडवणारा कैदी तिहारमध्ये - नरेंद्र मोदी
Apr 4, 2019, 12:00 AM IST