राज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपवर नाराज?
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत अजुनही निर्णय होत नसल्याने रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि विद्यमान राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे अस्वस्थ झाले आहेत.
Feb 22, 2019, 07:06 PM ISTमुंबई । ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.
Feb 19, 2019, 09:25 PM ISTयुतीनंतर भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे.
Feb 19, 2019, 09:14 PM ISTशिवसेना - भाजप युती झाली तरी मुंबईत डोकेदुखी वाढली?
शिवसेना भाजप युती झाली असली तरी दोन्ही पक्षांना काही अवघड जागेची दुखणीही सोसावी लागणार आहे. मुंबईत एकंदर अवघड परिस्थिती आहेत.
Feb 19, 2019, 07:47 PM ISTविदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक
विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे.
Feb 19, 2019, 07:07 PM ISTनाशिक । शिवसेना ही डबल ढोलकी - छगन भुजबळ
आधी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करायची. विरोधात बोलायचे. आता तरी शिवसेना ही डबल ढोलकी सारखी काम करतेय. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही त्यांनीच लाटायची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाभुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे
Feb 19, 2019, 05:25 PM ISTयुतीवरुन छगन भुजबळ यांचा शिवसेनाला जोरदार चिमटा
शिवसेना - भाजप यांच्यात युतीचा घोषणा झाल्यानंतर विरोधकांकडून शिवसेनेला टोकण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.
Feb 19, 2019, 05:13 PM ISTआताची मोठी बातमी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर पोहोचले आहेत.
Feb 14, 2019, 08:23 PM ISTजानकरांची शरद पवारांवर कडाडून टीका
जानकरांची शरद पवारांवर कडाडून टीका
Mahadev Jankar Demand Six Seats For Lok Sabha Election
शरद पवारांनी माढा मतदार संघातूनच का निवडणूक लढवावी?
सोलापूर जिल्हा हा तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. अनेक वर्ष इथे काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अशी सत्ता राहिलेली आहे.
Feb 13, 2019, 10:38 PM ISTमुंबई | दिग्गज नेत्यांसाठी राष्ट्रवादीची खलबतं
मुंबई | दिग्गज नेत्यांसाठी राष्ट्रवादीची खलबतं
Mumbai NCP Leaders To Meet For Lok Sabha Election
PF धारक कर्मचाऱ्यांनाही लवकरच ३००० रुपयांची पेन्शन
असंघटित क्षेत्रासाठी वयाच्या साठीनंतर ३००० रुपयांचे निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला.
Feb 4, 2019, 06:00 PM IST