गुजरात | भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची जंगी सभा
गुजरात | भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची जंगी सभा
Gujrat Congress Begins Lok Sabha Election Campaign
भाजपची २९ पक्षांसोबत युती, बदलत्या समीकरणांमुळे मात्र नरमाईची भूमिका
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची २९ मित्रपक्षांसोबत हात मिळवणी
Mar 12, 2019, 01:52 PM ISTभाजप उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी भाजपची बैठक
उमेदवारांची यादी निश्चित करुन दिल्लीला पाठवणार
Mar 11, 2019, 06:21 PM ISTअहमदनगर जागेवर तिढा : काँग्रेसचे सुजय विखे-पाटील भाजप मंत्री महाजन यांच्या भेटीला
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले आहेत.
Mar 8, 2019, 09:20 PM ISTगुजरातचे राजकारण तापले, काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर तर हार्दिक पटेल काँग्रेसच्या गळाला
गुजरातचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि काँग्रेस एकमेकांचे बडे नेते गळाला लावण्याच्या तयारीत आहेत.
Mar 7, 2019, 10:49 PM ISTपवार काँग्रेसच्या मतदारसंघासह १० लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १० लोकसभा मतदारसंघांमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
Mar 6, 2019, 10:40 PM ISTमावळमधून स्मिता पाटील नाही तर पार्थ पवार - सुनील तटकरे
पुण्यातील मावळमधून पार्थ पवार यांनाच मात्र, स्मिता पाटील यांच्या नावाची चर्चा नाही.
Mar 6, 2019, 09:20 PM ISTCM भेटीनंतर अर्जुन खोतकर लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्यावर ठाम
रावसाहेब दानवे यांची डोकेदुखी संपण्याची चिन्हे नाहीत. अर्जुन खोतकर लोकसभा निवडणूक लढण्याबाबत अद्याप ठाम आहेत.
Mar 6, 2019, 06:32 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीकडे २२ जागांची प्रकाश आंबेडकर यांची मागणी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत वंचित बहुजन विकास आघाडी सहभागी होणार का, याबाबतचा तिढा अजून कायमच आहे.
Mar 5, 2019, 08:08 PM ISTकाँग्रेस-आप एकत्र निवडणूक लढणार, एक जागा शत्रुघ्न सिन्हा यांना सोडणार- सूत्र
आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार?
Mar 5, 2019, 01:53 PM ISTपवारांसह विरोधक आमच्या पंगती जेवलेत, त्यांची खरकटी तोंडे दिसत आहेत - दानवे
भाजपवर विरोधकांकडून जातीयवादी म्हणून टीका करण्यात येत आहे. मात्र, विरोधकांनी लक्षात ठेवावे. आम्हाला जातीयवादी म्हणाऱ्यांनी आपमच्या पंगतीत जेवून गेला आहात.
Mar 1, 2019, 06:12 PM ISTडॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी?
आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Mar 1, 2019, 04:54 PM ISTपुणे । काँग्रेस लोकसभेची उमेदवारी कोणाला देणार, पाहा काय झाला निर्णय?
पुणे जिल्ह्यात लोकसभेसाठी पक्षातील उमेदवाराला संधी द्यायची की बाहेरच्या उमेदवाराला याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे काँगेसचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यासह सांगलीतील इच्छूकांची बैठक चव्हाण यांनी पुण्यात घेतली. पुण्यामध्ये काँग्रेकडून बाहेरच्या उमेदवाराला संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसमधील इच्छूकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
Feb 22, 2019, 11:30 PM IST