काँग्रेसमध्ये परतणार नाही, पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार - राणे
आपण काँग्रेसमध्ये परतणार नसून आगामी लोकसभा निवडणूक स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर लढवणार असल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे.
Jan 22, 2019, 11:25 PM ISTनांदेड | 'राहूल गांधी नांदेडमधून निवडणूक लढवणार नाहीत'
नांदेड | 'राहूल गांधी नांदेडमधून निवडणूक लढवणार नाहीत'
Rahul Gandhi No Contest The Lok Sabha Election From Nanded Said By Ashok Chavan
शिवसेनेला खूश करण्यासाठी भाजपचा प्रयत्न, समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव?
शिवसेनेला खूश करण्यासाठी भाजपने हरतऱ्हेने प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.
Jan 11, 2019, 06:37 PM ISTलोकसभा निवडणूक लढवणार नाही- एकनाथ खडसे
मी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे धक्कादायक वक्तव्य भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले.
Jan 11, 2019, 01:37 PM ISTशरद पवार - राहुल गांधी यांची दिल्लीत भेट
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. आज नवी दिल्लीत राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट झाली.
Jan 9, 2019, 10:53 PM ISTराष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा, लोकसभेसाठी तटकरेंच्या नावाची अधिकृत घोषणा?
देशात आणि राज्यात सत्ताबदल करण्यासाठी सर्वपक्षीय आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.
Jan 9, 2019, 08:50 PM ISTमुंबई । काँग्रेस - राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी बैठक
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीबाबत उद्या साडे पाच वाजता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. लवकरच जागावाटपाचा प्रश्न मार्गी लागेल. घटक पक्षांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राज्यात सर्व छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांच्या महाआघाडीला अंतिम रूप देण्याचा शेवटचा टप्पा असणार आहे. समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीतील उरलेल्या ८ जागांबाबत चर्चा आता राज्यस्तरावरच होणार आहे. यासाठी उद्या संध्याकाळी काँग्रेस राष्ट्रवादीची महत्वाची बैठक असेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
Jan 5, 2019, 11:15 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा तिढा सुटणार!
काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीबाबत उद्या साडे पाच वाजता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे.
Jan 5, 2019, 11:01 PM ISTकाँग्रेस सोडणार नाही, पण लोकसभा लढविणार - सुजय विखे-पाटील
कोणत्याही परिस्थितीत आपण लोकसभा निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार आहोत. मात्र भाजपत जाणार नाही, अशी माहिती काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी दिली.
Dec 29, 2018, 08:15 PM ISTअहमदनगर । लोकसभा निवडणूक लढवणार - सुजय
कोणत्याही परिस्थितीत आपण अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार आहोत. मात्र भाजपत जाणार नाही, अशी माहिती काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी दिली.
Dec 29, 2018, 08:05 PM ISTमहिलांच्या हक्कांसाठी देशात महिलांचा नवा पक्ष
महिलांना आरक्षण देण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला रोखण्यासाठी हा पक्ष काम करणार आहे.
Dec 19, 2018, 05:55 PM ISTमोदी लाटेत गड राखणाऱ्या अशोक चव्हाणांना लोकसभेची उमेदवारी नाही?
नांदेड मतदारसंघातून अशोक चव्हाण यांनी विजय मिळवून काँग्रेसची लाज राखली होती.
Nov 15, 2018, 05:05 PM IST२०१९ मध्ये महाराष्ट्रात भाजपच ठरणार नंबर १
भाजपशी युती न केल्यास शिवसेनेचे मोठे नुकसान
Nov 2, 2018, 08:06 AM ISTकाँग्रेसला मदत व्हावी असे शिवसेना का करत आहे - भाजप
महसूल मंत्री चंद्रकांत पाटल यांचे शिवसेनेला खुले आवाहन.
Oct 25, 2018, 10:52 PM ISTशरद पवारांच्या नकारानंतर पार्थच्या उमेदवारीबाबत अजितदादांचे सूचक वक्तव्य
तर पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार?
Oct 6, 2018, 08:47 PM IST