पार्थ अजित पवार यांच्या उमेदवारीबाबत अखेर शरद पवार म्हणाले...
अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन राजकारणात प्रवेश केला होता.
Oct 6, 2018, 06:46 PM ISTदेशाचे परराष्ट्र सचिव महाराष्ट्रातून लोकसभेच्या आखाड्यात उतरणार!
भारतात पासपोर्ट मॅन म्हणून प्रसिद्ध झालेले देशाचे परराष्ट्र सचिव लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे.
Oct 4, 2018, 10:32 PM ISTशिवसेना आमदार लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदारांविरोधात रिंगणात!
शिवसेना आमदार या लोकसभा मतदार संघातून निवडणुकीसाठी शिवसेना खासदारांविरोधात रिंगणात उतरणार असल्याचे रंगत आहे.
Sep 28, 2018, 10:50 PM ISTलोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र शक्य नाही - मुख्य निवडणूक आयुक्त
'लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेता येणं शक्य नाही.'
Aug 14, 2018, 05:10 PM ISTवेळेआधीच लोकसभा निवडणूक घेतल्या जातील -मायावती
मोदी सरकारचा कार्यकाळ संपण्याआधीच लोकसभा निवडणुका होणार?
Jul 16, 2018, 09:57 AM ISTमुंबई । मनसे लोकसभा निवडणूक लढविणार, बाळा नांदगावकर यांचे संकेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 27, 2018, 08:41 PM ISTराज ठाकरेंच्या मनसेला 'लोकसभा' निवडणुकांचे वेध
राज ठाकरेंच्या मनसेला 'लोकसभा' निवडणुकांचे वेध
Jun 27, 2018, 03:45 PM ISTदेशभरातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपसमोर विरोधकांचे मोठे आव्हान
कैरानाबरोबरच उत्तर प्रदेशातील नुरपूर विधानसभा मतदारसंघात आजच मतदान होतंय
May 28, 2018, 12:09 PM ISTशिरोळे - बापटांना डावलून पुण्यात काकडेंना संधी मिळणार?
२०१९ ची निवडणूक लढण्यासाठी आपणही इच्छूक असल्याचं सांगतानाच पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू, असंही त्यांनी नमूद केलंय
May 5, 2018, 04:53 PM ISTखासदार संजय काकडेंना लोकसभेचे डोहाळे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 5, 2018, 03:21 PM ISTखासदार धनंजय महाडीक लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून की भाजपाकडून?
लोकसभेच्या निवडणुका वर्षावरुन येऊन ठेपल्यात. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार कोण असणार यावरुन जोरदार चर्चा सुरु झालीय. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही हीच स्थिती आहे.
Feb 9, 2018, 07:08 PM ISTडिसेंबरमध्येच होणार लोकसभा, विधानसभा निवडणुका?
शिवसेनेच्या कार्यकारिणीनिमित्तानं डिसेंबरमध्येच लोकसभा, विधानसभा निवडणुका होऊ शकतात अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीये.
Jan 24, 2018, 10:07 AM ISTपराभव मान्य, भाजपच्या मागणीला अर्थ नाही - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जनतेचा कौल स्वीकारला. महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याच्या राज्य भाजपच्या मागणीला अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
May 16, 2014, 04:35 PM ISTनारायण राणे देणार राजीनामा, रत्नागिरीत प्रतिक्रिया
काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे मुलगा नीलेश राणे यांचा पराभव दिसू लागल्याने राणे नाराज झालेत. त्यांनी पराभवाची जबाबदारी म्हणून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. तशी माहिती त्यांनी रत्नागिरीत दिली.
May 16, 2014, 12:53 PM IST`एक्झिट पोलनंतर संसदेत त्रिशंकू स्थिती असेल`
एक्झिट पोलचा निष्कर्ष काही असला, तरी यावेळी संसदेत त्रिशंकू स्थिती असेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतंय. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येणार असला, तरी NDAला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज NCP प्रवक्ते नवाब मलिक यांनी वर्तवलाय.
May 13, 2014, 02:15 PM IST