नाशिक | हेमंत गोडसे यांनी मतदान करुन बजावला हक्क
नाशिक | हेमंत गोडसे यांनी मतदान करुन बजावला हक्क
May 20, 2024, 09:45 AM ISTलोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान
Maharashtra Lok Sabha Election Voting 5th Phase: महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान होत आहे. मतदान सुरळीत पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली आहे. तर, मुंबईत मतदानानिमित्त पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
May 20, 2024, 12:03 AM ISTराजकारणात काहीही होऊ शकतं; रावसाहेब दानवेंचं सूचक विधान
LokSabha Election Ravsaheb Danve On Maharashtra Politics
May 19, 2024, 06:55 PM ISTमतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे राज ठाकरेंच्या भेटीला, तासभर चर्चा
LokSabha Election BJP Vinod Tawde meets MNS President Raj Thackeray
May 19, 2024, 06:40 PM ISTराम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्या
शिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या जाहीर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत.
May 17, 2024, 08:12 PM ISTVIDEO | नाशिक हेलिपॅडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगा तपासल्या
Loksabha Election 2024 Maharashtra CM Eknath Shinde Luggage Check By EC Officials In Nashik
May 16, 2024, 05:00 PM ISTशेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला; मुख्यमंत्री नाशिकमध्ये, ठाकरे ठाण्यात
High Voltage Rallys In Thane For Lok Sabha Election 2024
May 16, 2024, 03:00 PM ISTपंतप्रधानांच्या सभेत गोंधळ घालणारा 'तो' तरुण पवार गटाचा? कौतुक करत शरद पवार म्हणाले...
पंतप्रधान मोदींच्या सभेत कांदा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभास्थळी मोठा गोंधळ झाला.
May 16, 2024, 12:27 PM ISTसंजयकाकांची कदमांसह विशाल पाटलांवरही जोरदार टीका
संजयकाकांची कदमांसह विशाल पाटलांवरही जोरदार टीका
May 16, 2024, 11:30 AM ISTVIDEO | मुंबईतील रोड शोसाठी भाजपकडून तयारी, घाटकोपर ते जागृती नगरदरम्यान मेट्रो बंद राहणार
PM Narendra Modi Mumbai visit Metro services to remain suspended
May 15, 2024, 07:20 PM ISTवाडेश्वर कट्ट्यावर जमली पुण्यातील उमेदवारांची मैफल; सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी
LokSabha Election Vasant More And Ravindra Dhangekar At Wadeshwar Katta
May 15, 2024, 04:45 PM ISTकल्याणमध्ये महायुतीत नाराजी, मोदींच्या सभेआधीच कल्याण-मुरबाड जिल्हाप्रमुखांचा राजीनामा
Mahayuti Shivsena Kalyan Murbad President Resign Before PM Narendra Modi Rally
May 15, 2024, 04:40 PM ISTअजित पवारांमुळे भाजपाचा मतदार नाराज झाला होता, मात्र वागण्यामुळे कल बदलला - देवेंद्र फडणवीस
LokSabha Election Devendra Fadnavis on Ajit Pawar
May 15, 2024, 04:25 PM ISTठाणे मतदारसंघ का सोडला? देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मुख्यमंत्र्यांनी...'
Devendra Fadnavis on Thane: लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election) जागावाटपात महायुतीमध्ये काही जागांवरुन घोडं अडलं होतं. यामध्ये ठाणे (Thane) मतदारसंघाचाही समावेश होता. भाजपाने ठाणे मतदारसंघ मिळावा यासाठी आग्रही होतं. पण अखेर एकनाथ शिंदेंच्या (Ekanth Shinde) शिवसेनेला (Shivsena) हा मतदारसंघ मिळाला आहे.
May 15, 2024, 01:51 PM IST
अजित पवार महायुतीत आल्याने भाजपाचे मतदार नाराज झाले होते, पण नंतर त्यांचं मत बदललं - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis on Ajit Pawar: अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत सहभागी झाले तेव्हा भाजपाचा पारंपारिक मतदार नाराज झाला होता, पण नंतर त्यांचं मत बदललं असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnaivs) यांनी केला आहे. तसंच त्यांनी मराठी आणि मुस्लीम मतांचा मुंबईच्या जागांवर किती प्रभाव होऊ शकतो यावरही भाष्य केलं.
May 15, 2024, 12:47 PM IST