संसदेत शपथ घेतल्यानंतर ओवैसी म्हणाले, ‘जय फिलिस्तीन!’ एकच गदारोळ…
18 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या दुसऱ्या दिवशी एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय फिलिस्तीन'ची (Jai Palestine) घोषणा दिली. यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे.
Jun 25, 2024, 04:03 PM IST
'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?
Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच 'सेबी'च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
Jun 18, 2024, 01:06 PM ISTVIDEO | भाजप बैठकीत मोदींची नेतेपदी निवड झाली नाही, संजय राऊतांचा दावा
sanjay raut claims narendra modi not elected as a leader in bjp meeting
Jun 16, 2024, 06:05 PM ISTभाजप नागनाथ तर काँग्रेस सापनाथ; लोकसभेतील पराभवानंतर प्रकाश आंबेडकर यांचा दुसरा लेटरबॉम्ब
भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे बहुजनांनी समजून घेण्याची गरज आहे. भाजप आपला अजेंडा लपवत नाही आणि उघडपणे आपल्या फुटीरतावादी अजेंडाचा प्रचार करत आहे. काँग्रेस आपला खरा अजेंडा लपवते; ते हसतमुख बहुजनांना अडकवून त्यांचा गैरफायदा घेतात. बहुजन फसले की काँग्रेस आपले विषारी दात दाखवते असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Jun 13, 2024, 07:02 PM ISTमोदी सरकारचा 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरला; शिंदेसह, अजित पवार गटाच्या पदरात काय?
Modi Govt. Cabinet Formula : भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलाय. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता मोदी सरकार 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरलाय.
Jun 8, 2024, 09:11 AM ISTPHOTO: पंतप्रधान मोदींकडून NDAच्या नेत्यांचे कौतुक! कोण कोण आहे उपस्थित?
एनडीए सरकारचा शपथविधी 9 जून रोजी होणार असल्याचे समोर येत आहे. संसद भवनात आज एनडीएच्या नेत्यांची बैठक होती. यावेळी घटक पक्षातील सर्व प्रमुख उपस्थित होते. नरेंद्र मोदी संसदेच्या सभागृहात येताच सर्व नेत्यांनी मोदी मोदी अशा घोषणा केल्या. तसंच, राजनाथ सिंह यांनी एनडीएच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्व घटक पक्षाच्या प्रमुखांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत मोदींना नेतेपदी निवडले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भाषणदेखील केले.
Jun 7, 2024, 01:44 PM ISTDevendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Devendra Fadnavis Meets Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा विजयोत्सव साजरा झाला खरा, पण यामध्ये काही चेहऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली.
Jun 7, 2024, 09:24 AM IST
Loksabha Election 2024 : एनडीएमध्ये इथं ठरणार मंत्रिमंडळाचं सूत्र, तिथं होणार संघटनात्मक बदल; मोदींच्या मनात नेमकं काय?
Loksabha Election 2024 : NDA आज करणार सत्तास्थापनेचा दावा; साऱ्यांचं लक्ष मात्र उत्तर प्रदेशातील पराभवाच्या आढावा बैठकीवर... मोदींची प्रत्येक चाल सूचक... पाहा मोठी बातमी
Jun 7, 2024, 08:41 AM IST
PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी 'या' खास पाहुण्यांची हजेरी
PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! मोदी पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी मोदींना शुभेच्छा देण्यासाठी कोण येणार माहितीये? यादीत एका अनपेक्षित नावाचाही समावेश
Jun 7, 2024, 07:46 AM IST
शरद पवारांचा स्ट्राइक रेट 80%... 10 पैकी नेमक्या कोणत्या 2 जागांवर उमेदवार पडले?
2 Candidates Who Lost From Sharad Pawar Group: पवार गटाने लढवलेल्या 10 पैकी 8 जागा जिंकल्या.
Jun 6, 2024, 05:37 PM IST'मोदी मॅजिक' संपलं? लीड 50 टक्क्यांहून अधिक घसरलं; एकूण मतांचा आकडा पाहिलात का?
PM Modi in Lok Sabha Election 2024: 'मोदी मॅजिक' संपलं? लीड 50 टक्क्यांहून अधिक घसरलं; एकूण मतांचा आकडा पाहिलात का? मोदींनी तिसऱ्यांदा वाराणसीमधून निवडणूक जिंकली. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये मोदींच्या विजयापेक्षा त्यांना मिळालेल्या कमी मताधिक्याची आहे.
Jun 6, 2024, 04:45 PM IST
शिंदे गट V/s BJP: लोकसभा निकालानंतर कोकणात शिंदेंच्या मतदारसंघांवर BJP चा दावा? नवा वाद
Shinde Group Vs BJP Over Kokan: लोकसभेच्या निकालामध्ये भाजपाला अवघ्या 9 जागांवर विजय मिळवता आला असून शिंदे गटाने 7 जागा जिंकल्या आहेत. मात्र या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालेलं नाही. असं असतानाच आता दोघे आमने-सामने आलेत.
Jun 6, 2024, 03:32 PM IST‘लवकर शपथ घ्या’: सरकार स्थापण्यापूर्वीच वाढली मोदींची डोकेदुखी, नितीश कुमारांना हवीत 3 मलाईदार खाती
Lok Sabha Election Nitish Kumar JDU Demad: नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावरच आता भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करावं लागणार आहे.
Jun 6, 2024, 02:15 PM ISTनितीश कुमारांचा मोदींना 2 शब्दांत सल्ला! NDA च्या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात म्हणाले, 'जरा..'
Nitish Kumar Two Word Advice To Modi: भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना टीडीपी आणि जेडीयूच्या पाठिंब्यावर अवलंबून रहावं लागणार आहे. त्यामुळेच या दोन्ही पक्षांना फार महत्त्व प्राप्त झालं आहे.
Jun 6, 2024, 01:42 PM ISTकिर्तीकरांच्या पराभवामागे मुख्यमंत्री? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'शेवटच्या क्षणी शिंदेंनी..'
CM Eknath Shinde Connection In Amol Kirtikar Loss: अगदी शेवटच्या काही क्षणांमध्ये अमोल किर्तीकर अवघ्या 48 मतांनी शिंदे गटाच्या रविंद्र वायकरांविरोधातील निवडणूक पराभूत झाले. त्यापूर्वी बऱ्याच फेऱ्यांमध्ये किर्तीकर आघाडीवर होते.
Jun 6, 2024, 11:51 AM IST