Lok Sabha Election 2024: मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळत नसेल तर काय कराल? काय सांगतो कायदा
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. तुम्ही जर 18 वर्षांच्या वर नागरिक असाल तर निश्चितच मतदानाचा हक्क बजावू शकता. अनेकांना नोकरीमुळे मतदानाचा हक्क बजावता येत नाही. पण मतदानाच्या दिवशी सुट्टीबाबत काय तरतूद आहे आणि त्याचे उल्लघंन झाल्यास त्याचे काय परिणाम होतील ते जाणून घ्या...
Apr 28, 2024, 10:03 AM IST
उज्ज्वल निकमांची राजकारणात एन्ट्री! भाजपकडून मुंबईतील 'या' मतदारसंघातून लढणार
Ujwal Nikam BJP: राजकारणात एन्ट्री करत असलेल्या उज्ज्वल निकम यांच्यावर भाजपने विश्वास टाकला आहे.
Apr 27, 2024, 05:25 PM ISTमहायुतीत भुजबळ नाराज? तिरक्या चालीच्या ओबीसी राजकारणाचा निवडणुकीवर कसा परिणाम?
Chhagan Bhujbal: ओबीसींचा अपमान असल्याने समता परिषदेचे दिलीप खैरे यांनी थेट नाशिक लोकसभेत उमेदवारी करण्यासाठी अर्ज घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Apr 27, 2024, 05:02 PM ISTपत्नीसाठी अजित पवार गल्ली बोळात... शहरातल्या सोसायट्या आणि गावातल्या चाळी काढताहेत पिंजून
Ajit Pawar Political Campaign For Wife: आता पवार कुटुंबामध्ये दुफळी निर्माण झाली आणि एकेरी होणारी निवडणूक मात्र दोघांनाही घायकुतीला आणणारी ठरलीय..
Apr 26, 2024, 04:50 PM ISTतुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला पगाराव्यतिरिक्त मिळतात 'या' सुविधा!
MP Salary, Facility: खासदारांना मिळणार अधिनियम 1954 अंतर्गत खासदारांना पगार, भत्ता आणि पेन्शन अशा सुविधा दिल्या जातात.
Apr 26, 2024, 04:19 PM IST'आधी लगीन लोकशाहीचं मग...' विविध ठिकाणी मुंडवळ्यांसह वधु-वर मतदान केंद्रात
Loksabha Election 2024: बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यातील मतदान केंद्रात जाऊन नागरिक आपला हक्क बजावत आहेत.
Apr 26, 2024, 01:58 PM ISTकोकणात भाजपची गोची? शिवसैनिकांनी थांबवला नारायण राणेंचा प्रचार
Shiv Sainiks Stopped Narayan Ranes Campaign: उमेदवारी आपल्यालाच मिळेल या अपेक्षेत शिवसैनिक होते. मात्र अखेर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यावर शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली.
Apr 23, 2024, 06:44 PM ISTपार्थ पवारांना पंतप्रधान मोदींसारखी सुरक्षा द्या! रोहित पवारांची मागणी
Rohit Pawar On Parth Pawar Security: पार्थ पवार यांच्या सुरक्षेवरुन विविध प्रतिक्रिया येत आहेत. रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 23, 2024, 06:20 PM ISTभाजप उमेदवाराच्या प्रचारात 'राम', 'सिते'ला पाहण्यासाठी गर्दी! खिसेकापूंकडून मोबाईल, पॉकेट लंपास
Robbed during the road show: मेरठमध्ये भाजप उमेदवार अरुण गोविल यांच्या रोड शोमध्ये खिसेकापूंनी मोठी कमाई केलीय.
Apr 23, 2024, 03:13 PM ISTVIDEO | सांगलीत विशाल पाटील यांची बंडखोरी कायम
Sangli Lok Sabha Election Big Fight
Apr 22, 2024, 05:00 PM ISTनवनीत राणा की बळवंत वानखडे? दोघांमध्ये कोण जास्त शिकलंय?
Navneet Rana vs Balawant Wankhade Education Details: अमरावती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला कोणता उमेदवार कितवी शिकलाय? जाणून घेऊया.
Apr 22, 2024, 02:03 PM ISTमाफी मागतो! 5 वर्षापूर्वी माझ्याकडून एक चूक झाली- भरसभेत असं का म्हणाले शरद पवार?
Uddhav Thackeray on Modi Guarantee: भाजप तुमचाच खिसा कापून तुम्हाला देतंय. राज्यात उद्योग आलेच नाहीत, अशी टिका अमरावती सभेत उद्धव ठाकरेंनी केली.
Apr 22, 2024, 01:16 PM ISTप्रेरणा गीतातील 'भवानी', 'हिंदू' शब्दावर आक्षेप, उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले
Uddhav Thackeray on Jay Bhawani Word : दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाचा नियम बदललाय का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
Apr 21, 2024, 12:56 PM ISTमिलिंद नार्वेकरांना शिंदेंकडून उमेदवारीची ऑफर! महायुती ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
Losabha Election 2024: महायुती उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. मिलिंद नार्वेकरांना शिंदेकडून उमेदवारीची ऑफर दिली गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Apr 21, 2024, 11:05 AM IST'..नाहीतर मराठ्यांचं वर्चस्व काय ते तुम्हाला विधानसभेला दाखवून देऊ- जरांगेचा इशारा
Manoj Jarange Patil to Political Party: मराठे एकजूट झाल्याची भीती देशाला बसलीय. म्हणूनच मध्यप्रदेशात एका टप्यात निवडणुका होतायेत. तर महाराष्ट्रात पाच टप्यात निवडणुका घ्याव्या लागतायेत, असे जरांगे म्हणाले.
Apr 21, 2024, 07:08 AM IST