loksabha 2024

पक्षविरोधी भूमिका भोवणार, विजय शिवतारे यांना कारणे दाखवा नोटीस

Loksabha 2024 : शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारेंशी चर्चा केली. पण यानंतरही आपल्या निर्णयापासून त्यांनी माघार घेतलेली नाही.

Mar 26, 2024, 04:36 PM IST

आताची मोठी बातमी! मविआचं जागावाटप ठरलं, वंचित सोबत न आल्यास असा आहे फॉर्म्युला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी अनेक दिवसांच्या चर्चांनंतर अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. वंचीत सोबत न आल्यास तीनही पक्षांना किती जागा मिळतील यावर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. 

Mar 26, 2024, 03:21 PM IST

LokSabha: 'या' 3 जागांवरुन महायुतीत कुस्ती! शिंदेंना भाजपासाठी सोडावा लागणार बालेकिल्ला? थेट दिल्लीवरुन निर्देश

LokSabha 2024: महायुतीत जागा वाटपावरुन सुरु असलेला तिढा अद्यापही संपलेला नाही. काही मतदारसंघांवरुन महायुतीत मिठाचा खडा पडलेला असून थेट दिल्लीतील भाजपा नेतृत्वाला मध्यस्थी करावी लागली आहे. 

 

Mar 26, 2024, 12:32 PM IST

LokSabha 2024: महादेव जानकर महायुतीत परतल्याने पवारांची अडचण? जयंत पाटील म्हणाले 'आम्हाला पुन्हा...'

LokSabha: शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीसाठी रासपचे महादेव जानकर यांना माढ्यातून उमेदवारी देऊ असं जाहीर केलं होतं. पण महादेव जानकर पुन्हा एकदा महायुतीत सामील झाले आहेत. यानंतर जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 

 

Mar 26, 2024, 11:55 AM IST
Panchnama Palghar Lok Sabha Election Constituency Report PT5M30S

पालघरमध्ये उमेदवारी कोणाला? शिंदे गट की भाजप?

Panchnama Palghar Lok Sabha Election Constituency Report

Mar 25, 2024, 04:30 PM IST

ठरलं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादी 'या' तारखेला जाहीर होणार, 'इतक्या' जागांवर ठाम

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पण शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जागावाटपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. पण आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची यादी जाहीर होणार आहे. 

Mar 25, 2024, 02:13 PM IST

महाराष्ट्रात भाजप - काँग्रेसमध्ये 'काँटे की टक्कर'; 'या' 5 मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार

Loksabha Election: काँग्रेसने आज 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या 45 उमेदवारांची चौथी यादी जाहिर केली आहे. नागपुरात काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. 

 

Mar 24, 2024, 01:16 PM IST

Loksabha Election: काँग्रेसची चौथी यादी जाहीर; पंतप्रधान मोदींना वाराणसीत कोणाचं आव्हान?

Loksabha Election: काँग्रेसने लोकसभेसाठी 46 उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. वाराणसीतूनही आपला उमेदवार जाहिर केला आहे. काँग्रेसने आज 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या 45 उमेदवारांची चौथी यादी जाहिर केली आहे. 

Mar 24, 2024, 07:30 AM IST

"धमक्या देऊ नका, तुम्हाला मुंबई, ठाण्यात यायचं आहे हे लक्षात ठेवा," संजय राऊतांचा अजित पवारांना जाहीर इशारा

LokSabha: तुम्ही बारामतीत धमक्या देत आहात. पण तुम्हाला मुंबईत यायचं आहे हे लक्षात ठेवा. रस्ता आमचाच आहे अशा शब्दांत संजय राऊत यांनी नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ही मर्दांची सभा आहे. जे नामर्द, डरपोक होते ते सगळे सोडून गेले असंही ते म्हणाले आहेत. 

 

Mar 23, 2024, 02:46 PM IST

मतदारसंघ एक उमेदवार अनेक, त्यात मनसेचीही भर... आढावा शिर्डी मतदारसंघाचा

Loksabha 2024 : शिर्डीमध्ये अजून लोकसभा उमेदवाराची घोषणा झालेली नाही. महायुतीसह महाविकास आघाडीतही उमेदवारावरून रस्सीखेच सुरूय. नेमकं काय आहे शिर्डीतील राजकीय चित्र. पाहूयात हा रिपोर्ट...

Mar 22, 2024, 08:40 PM IST