loksabha 2024

Opinion Poll: पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचं कारण काय? 41 टक्के लोकांनी सांगितलं 'हे' एकमेव कारण

LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएकडून पंतप्रधानपदासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचा चेहरा असून, विरोधकांसमोर मोठं आव्हान आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास ते सलग तिसऱ्यांदा प्रमुखपदी विराजमान होतील. 

 

Mar 15, 2024, 06:57 PM IST

LokSabha: अयोध्या राम मंदिराचा भाजपाला किती फायदा होईल? लोकांनी 'या' पर्यायाला दिली भरभरुन मतं

LokSabha: लोकसभा निवडणुकीत अयोध्या राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा असेल. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित राहिलेलं मंदिर अखेर उभं राहिलं आहे. पण भाजपाला याचा फायदा होईल की तोटा हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. 

 

Mar 15, 2024, 06:34 PM IST

'मोदींसमोर उद्धव ठाकरेंची औकात काय? उद्धव, त्यांचा मुलगा आणि पत्नी रात्री..'; रामदास कदमांचा हल्लाबोल

Ramdas Kadam Slam Uddhav Thackery: रामदास कदमांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेस त्यांना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी कठोर शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

Mar 15, 2024, 10:54 AM IST

'उद्धव ठाकरेंना कानफाटीत...'; CM शिंदेंचा उल्लेख करत रामदास कदमांचं विधान

Loksabha 2024 Ramdas Kadam On Seat Sharing: मुंबईमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाचे नेते असलेल्या रामदास कदमांना तुमच्या पक्षाने किती जागांची मागणी जागावाटपादरम्यान केली आहे असा प्रश्नही विचारण्यात आला.

Mar 15, 2024, 10:11 AM IST

भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 11 राज्यातील 74 नावांची घोषणा... वाचा एका क्लिकवर

Loksabha 2024 BJP List : लोकसभा निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या दुसऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 11 राज्यातील 74 नावांची घोषणा करण्यात आली असून यात सर्वाधिक जागा महाराष्ट्रातील आहेत.

Mar 13, 2024, 07:40 PM IST

आताची मोठी बातमी! राज्यात महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला तयार, भाजपला सर्वाधिक जागा

Loksabha 2024 : राज्यात महायुतीचा जागावाटप फॅार्मुला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.  48 जागांपैकी भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान राखत त्यांना दोन मतदारसंघातील बदल सूचवत एकूण 13 जागा दिल्या जाणार आहेत.

Mar 12, 2024, 09:50 PM IST

Loksabha 2024 : काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर,'या' नेत्यांच्या मुलांना तिकिट

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 43 जणांच्या नावाचा समावेश आहे. 7 खुल्या वर्गात, 13 ओबीसी आणि 10 एसटी उमेदवारांना काँग्रसेने तिकिट दिलं आहे.

Mar 12, 2024, 06:52 PM IST

'लोकसभेत भाजप दोन चिन्हांवर लढतोय, एक कमळ आणि दुसरं...' काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करतेय. यानिमित्ताने काँग्रेसने नंदूरबारमध्ये पत्रकार परिषद घेत यात्रेची माहिती दिली. यावेळी काँग्रेसने भाजपवर जोरदार घणाघात केला. मोदींची निती व नियत समाजात फूट पाडण्याची असल्याचं काँग्रेसने म्हटलंय.

Mar 12, 2024, 02:53 PM IST

महाराष्ट्रात आणखी एका काका-पुतण्याचा संघर्ष; लोकसभेसाठी पुतण्याचं काकाला आव्हान

Loksabha Election 2024: महाराष्ट्रात आणखी एका काका - पुतण्याचा संघर्ष समोर येतोय. महादेव जानकर यांचे पुतणे स्वरूप जानकर यांचे महादेव जानकरांना खुले पत्र

Mar 12, 2024, 12:58 PM IST

'चंद्रहार पाटील कुस्तीतील सचिन तेंडुलकर, लोकसभा निवडणुकीत सांगलीचा पहिला निकाल असेल'

Loksabha 2024 : महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने आज  उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितित मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी चंद्रहार पाटील तब्बल 500 गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाला. 

Mar 11, 2024, 05:05 PM IST