कोकणात धुमशान! रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे वि. विनायक राऊत 'सामना'
Loksabha 2024 Ratnagiri-Sindhudurga : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा तिढा अखेर सुटलाय. भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांच्यात धूमशान रंगणाराय. काय आहेत इथली राजकीय गणितं. पाहूयात पंचनामा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा.
Apr 18, 2024, 08:59 PM ISTVIDEO | स्पेशल रिपोर्ट : 24 चं सरकार, लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा
Special Report loksabha election 2024 Phase 1 starting 19 April
Apr 18, 2024, 08:45 PM ISTज्यांच्याविरुद्ध लढा, त्या सुनेत्रा पवारांकडूनच 55 लाखांचं कर्ज... सुप्रिया सुळेंच्या प्रतिज्ञापत्रातून खुलासा
Loksabha 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात पवार वि. पवार अशी लढत रंगतेय. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.
Apr 18, 2024, 07:08 PM ISTLoksabha : पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी 'अशी' आहे तयारी, राज्यात 'या' नेत्यांचं भवितव्य पणाला
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी म्हणजे 19 एप्रिलला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
Apr 18, 2024, 02:18 PM IST'फडणवीसांना अटकही झाली असती, आम्ही 33 महिने सहन केलं!' चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ
Loksabha Election: 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच धक्कादायक विधान केले आहे.
Apr 18, 2024, 12:21 PM IST
प्रणिती शिंदेंची ताकद वाढणार; पोटनिवडणुकीत 1 लाख मते घेतलेल्या नेत्याचा पाठिंबा
Loksabha Election: प्रणिती शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.
Apr 18, 2024, 11:34 AM ISTभाजप आमदाराची पत्नी, ठाकरेंच्या प्रचारात... कल्याणमध्ये शिंदे गटाची धाकधूक वाढली
Loksabha 2024 : कल्याण विधानसभा मतदारसंघाचे वादग्रस्त भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी जाहीरपणे प्रचारात उतरल्याने चर्चा रंगली आहे. यामुळे शिंदे गटाची धाकधूकही वाढलीय.
Apr 17, 2024, 07:38 PM ISTLoksabha 2024 : आई-वडिलांनी मतदान केल्यास, मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणार
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत आई-वडिलांनी मतदान केल्यास मुलांना परीक्षेत अतिरिक्त मार्क्स मिळणार आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा अनोखा प्रयोग राबवण्यात येणार आहे. जी मुलं आपल्या आई-वडिलांना मतदानसाठी प्रोत्साहित करतील त्या मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणार आहेत.
Apr 17, 2024, 06:29 PM IST'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
Apr 17, 2024, 02:20 PM ISTLoksabha | मनसेने भाजपाला पाठिंबा दिला की द्यायला लावला? भास्कर जाधव यांचा टोला
Loksabha 2024 Bhaskar Jadhav Statment on MNS Chief Raj Thackeray
Apr 16, 2024, 09:30 PM ISTAmravati | पीएम मोदींच्या वक्तव्यावरुन नवनीत राणा यांचं घुमजाव
Loksabha 2024 Amravati Navneet Rana on PM Modi Statement
Apr 16, 2024, 09:15 PM ISTLoksabha | निवडणुकीत पैशांचा पाऊस, सर्वात मोठी कारवाई
Loksabha 2024 Election Commission Big Action
Apr 16, 2024, 08:35 PM ISTसांगलीत मशाल विरुद्ध विशाल! ठाकरेंच्या पैलवानाला पाटलांचं ओपन चॅलेंज
Loksabha 2024 : सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतलाय. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरले. विशाल पाटलांच्या या बंडामुळं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
Apr 16, 2024, 07:14 PM IST'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.
Apr 16, 2024, 02:04 PM ISTLoksabha | 18 एप्रिलला सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे उमेदवारी अर्ज दाखल करणार
Loksabha 2024 Supriya Sule and Amol Kolhe Election Form
Apr 15, 2024, 09:10 PM IST