loksabha 2024

मुंबईत 'मराठी कार्ड'चा बोलबाला, मविआचे सर्व 6 तर महायुतीचे 4 उमेदवार मराठी

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या सर्व सहा जागांचं चित्र स्पष्ट झालंय. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा झालीय... उमेदवार निवडताना राजकीय पक्षांनी नेमके काय निकष लावले, पाहूयात हा रिपोर्ट..

May 1, 2024, 07:11 PM IST

उत्तर मुंबई लोकसभेत भाजप वि. काँग्रेस', पियूष गोयल यांच्याविरोधात 'या' उमेदवाराची घोषणा

North Mumbai Loksabha : उत्तर मुंबई मतदारसंघात केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केला आहे. काय आहेत या मतदारसंघातली गणित, पाहूयात रिपोर्ट

Apr 30, 2024, 09:06 PM IST

लोकसभेच्या प्रचारात 'मिनी पाकिस्तान', मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघाच्या लढतीला वेगळा रंग

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधुम सुरु आहे... उमेदवारांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. मात्र यात आता एन्ट्री झालीय ती पाकिस्तानची.. नेमका हा काय प्रकार आहे पाहूयात झी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट.

Apr 30, 2024, 08:36 PM IST

दक्षिण मुंबईत शिवसेना वि. शिवसेना, यामिनी जाधव अरविंद सावंत यांची हॅटट्रिक रोखणार?

South Mumbai Loksabha Election 2024 : दक्षिण मुंबईत महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. तर महायुतीकडून यामिनी जाधव यांच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यात आलंय.

Apr 30, 2024, 06:20 PM IST

'होय मी भटकती आत्मा, जनतेसाठी शंभरवेळा अस्वस्थ राहीन' शरद पवारांचं मोदींना सडेतोड प्रत्युत्तर

Sharad Pawar on PM Modi Bhatkati Atma Remark: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातल्या सभेत पवारांवर केलेल्या टीकेनंतर प्रतिक्रिया उमटू लागल्यायत. स्वत: शरद पवार यांनी पीएम मोदी यांना उत्तर दिलं आहे. तर विरोधकांनीही पीएम मोदींच्या वक्तव्यावर टीका केली आहे. 

Apr 30, 2024, 03:40 PM IST

महाराष्ट्रात मुस्लिम उमेदवारांचं वावडं? लोकसभेत मविआला फटका बसणार?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पा पार पडले असून उर्वरीत जागांसाठी महाविकास आघाडीने जवळपास सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवार जाहीर करण्यात मविआनं आघाडी घेतलीय, मात्र एकही मुस्लिम उमेदवार न दिल्यानं चर्चांना उधाण आलंय.

Apr 29, 2024, 09:42 PM IST
LokSabha 2024 Swami Shantigiri Maharaj Filed Nomination Form Nashik Constituency Shivsena Name Written on Form PT4M47S

Lok Sabha 2024: शांतीगिरी महाराजांच्या फॉर्मवर शिवसेनेचं नाव

LokSabha 2024 Swami Shantigiri Maharaj Filed Nomination Form Nashik Constituency Shivsena Name Written on Form

Apr 29, 2024, 03:20 PM IST
LokSabha 2024 PM Modi To Campaign For Udayanraje Bhosale For Satara Lok Sabha Constituency PT2M2S

कुणाच्या खांद्यावर कुणाचा झेंडा, राज आणि उद्धव ठाकरे कुणाला करणार मतदान? पहिल्यांदाच अशी वेळ

Loksabha 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईकर येत्या 20 मे रोजी मतदान करणार आहेत. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश असणाराय. पण ते दोघे नेमकं कुणाला मतदान करणार? 

Apr 26, 2024, 06:59 PM IST