संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज लढत; नागरिकांचा कौल कोणाला?
Sambhajinagar Ground Report People In Queue To Vote For Lok Sabha Election
May 13, 2024, 12:50 PM ISTमतदान केंद्रावर मतपेट्या रवाना; बीडमध्ये निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
Administration Reddy For Election In Beed
May 12, 2024, 06:30 PM ISTआम्हाला स्वप्न पडत नाही, आम्ही स्वप्नात जगत नाही; फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
sanjay Raut On Fadanvis We Are Not Live In Dream
May 12, 2024, 06:25 PM ISTजळगावात मतदानासाठी पोलीस प्रशासन सज्ज; मतदान केंद्रांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
jalgaon Strong Police Presence At Poling Station
May 12, 2024, 06:20 PM ISTAjitPawar | 'तू किस झाड की पत्ती' अजीत पवारांनी निलेश लंकेंना भरला दम
Loksabha 2024 Ajit Pawar Warning to Nilesh Lanke
May 10, 2024, 09:05 PM ISTDelhi | ऐन निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना दिलासा, प्रचार करण्यासा मुभा
Delhi CM Arvind Kejriwal Bail in Loksabha 2024
May 10, 2024, 08:55 PM IST'निलेश लंके तूझी कशी जिरवायची हे मला चांगलं माहित आहे' अजित पवारांचा थेट इशारा
Loksabha 2024 : निलेश लंके तू किस झाड की पत्ती है, असं म्हणत अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना इशारा दिला आहे. निलेश लंकेचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा असंही अजित पवार यांनी म्हटलंय.
May 10, 2024, 05:45 PM IST'मतदानाच्या आदल्या दिवशी शिरुर मतदारसंघात...' अमोल कोल्हेंचा गंभीर आरोप
Shirur Loksabha 2024 : महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. मतदानाच्या आदल्या दिवशी शिरुर मतदारसंघात पैसे वाटप होण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
May 10, 2024, 04:45 PM ISTपीएम मोदींच्या एकत्र येण्याच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले 'देशाच्या हिताचं...'
Sharad Pawar on Modi Offer : काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये या तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील, अशी ऑफर पीएम मोदी यांनी शरद पवार यांना दिलीय. यावर आता शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
May 10, 2024, 02:40 PM ISTLoksabha | 'मेरा बाप गद्दार है' म्हणत प्रियंका चतुर्वेदींची श्रीकांत शिंदेंवर टीका
Loksabha 2024 Thackeray Group Leader Priyanka Chaturvedi Remardk Shrikant Shinde
May 9, 2024, 10:00 PM ISTमहायुतीतला वाद चव्हाट्यावर, भुजबळ-कांदे पुन्हा आमनेसामने
Loksabh 2024 : अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे पुन्हा आमनेसामने उभे ठाकलेत. यावेळी दोघांमध्ये वादाची ठिणगी नेमकी कशावरून पेटलीय, पाहूयात हा रिपोर्ट...
May 9, 2024, 07:51 PM ISTमविआ उमेदवाराच्या रॅलीत बॉम्बस्फोटाचा आरोपी, कोण आहे इक्बाल मुसा?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी येत्या वीस मे रोजी मुंबईतील सहा जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचार सुरु आहे. पण त्याचबरोबर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जाता आहेत.
May 9, 2024, 06:51 PM IST'मेरा बाप गद्दार है' टीकेवरुन शिंदे-ठाकरे गट आमने सामने... प्रियंका चतुर्वेदींना शिंदे गटाचं प्रत्युत्तर
Maharashtra Politics : मुंबईतील घाटकोपरच्या सभेत शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी श्रीकांत शिंदेंवर शेलक्या शब्दात टीका केली. एका सिनेमाचा दाखला देत प्रियांका चतुर्वेदींनी मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदेंवर केलेल्या टीकेचे आता पडसाद उमटू लागले आहेत.
May 9, 2024, 04:10 PM ISTबारामतीत मतदानाचा टक्का घसरला, घटलेलं मतदान कुणाच्या पथ्यावर?
Loksabha 2024 Baramati Constituency : राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळ मतदानाचा टक्का घसरलाय. गेल्या वेळेच्या तुलनेत यावे तब्बल पाच टक्के मतदान कमी झालय. बारामतीतील घटलेलं मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार या विषयी आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
May 8, 2024, 07:18 PM ISTमतदानावेळी बोटावर लावलेली शाई का पुसली जात नाही?
Loksabhaa Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. यावेळी सात टप्प्यात मतदान होणार असून यापैकी तीन टप्प्यातलं मतदान पार पडलं आहे. मतदान केल्याचा पुरावा म्हणून मतदारांच्या बोटाला शाई लावली जाते. ही निळी शाई आली कुठून? याचा शोध कोणी लावला हे जाणून घेणार आहोत.
May 8, 2024, 06:21 PM IST