Vastu Tips: घरात हळदीचं रोप लावणं शुभ असतं! जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रात प्रत्येक वस्तूचं महत्त्व आहे. कोणती वस्तू कोणत्या ठिकाणी असायला हवी याबाबत वास्तुशास्त्रात सांगितलं आहे.
Jun 21, 2022, 12:53 PM ISTतुमच्या घरी कधीही असं तुळशीचं रोप लावू नका, नाहीतर रागवेल लक्ष्मी
शास्त्रात असे म्हटले आहे की, साक्षात भगवान विष्णू देखील तुळशीचं म्हणणं कधीही टाळत नाहीत, त्यामुळे जर तुळस तुमच्यावर प्रसन्न असेल, तर तुमच्या आर्थिक समस्या देखील दूर होतात.
Feb 22, 2022, 09:18 PM IST...म्हणून भडकले अमेरिकेतील हिंदू
मुंबई : काहीच दिवसांपूर्वी महेंद्रसिंग धोनीला एका मासिकाच्या मुखपृष्ठावर विष्णूरुपात दाखवल्याने वाद उफाळून आला होता.
Jan 13, 2016, 02:43 PM ISTफॉर्च्युन मासिकाने दुखावल्या भावना... अमेरिकेतील हिंदूंचा दावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2016, 11:34 AM ISTकोल्हापूरची अंबाबाई ही महालक्ष्मी नाही!
Oct 7, 2015, 08:27 PM ISTआज देवशयनी एकादशी: आता चार महिन्यांसाठी भगवान विष्णूंचा विश्राम
देवशयनी एकादशी आज (27) जुलैला आहे. जगाचे पालनकर्ते भगवान विष्णू आजपासून चार महिन्यांसाठी पाताळात राज बळीकडे आराम करायला जाणार आहेत.
Jul 27, 2015, 07:07 PM ISTस्वरुपानंदांच्या वक्तव्यावर काय म्हणणं आहे नागरिकांचं
Jun 24, 2014, 06:08 PM ISTसाईबाबा देव नाही, शंकराचार्य स्वरुपानंदांचं वादग्रस्त वक्तव्य
शिर्डीचे साईबाबा हे काही देव नाहीत. त्यामुळं त्यांचं देऊळ बांधणं चुकीचं आहे. त्यांच्या नावावर बक्कळ पैसा कमावला जातोय, अशी वादग्रस्त टिप्पणी केलीय द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी... असं वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलंय.
Jun 23, 2014, 04:42 PM IST