lords 0

एकही रन-विकेट नाही तरी रशीदच्या नावावर अनोखा विक्रम

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव झाला.

Aug 13, 2018, 03:52 PM IST

तिसरी टेस्ट खेळणार का? विराट म्हणाला...

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव झाला.

Aug 13, 2018, 03:31 PM IST

लॉर्ड्सवर भारताचा लाजीरवाणा पराभव

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव झाला आहे. 

Aug 12, 2018, 10:26 PM IST

दुसऱ्या टेस्टमध्ये भारतावर पराभवाचं संकट

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतावर पराभवाचं संकंट ओढावलं आहे.

Aug 12, 2018, 08:17 PM IST

मुरली विजयच्या नावावर नकोसं रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतीय बॅट्समनची निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. 

Aug 12, 2018, 06:25 PM IST

अंडरसनचा विक्रम, एकाच मैदानात १०० विकेट घेणारा पहिला फास्ट बॉलर

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताला ५ धक्के देणाऱ्या जेम्स अंडरसननं दुसऱ्या इनिंगमध्ये भारताला धक्के दिले. 

Aug 12, 2018, 05:57 PM IST

अंडरसन भारताला धक्के देत असताना कोहलीऐवजी रहाणे मैदानात कारण...

दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ३९६ रनवर डाव घोषित केल्यानंतर इंग्लंडनं भारताला पुन्हा धक्के दिले आहेत. 

Aug 12, 2018, 05:20 PM IST

VIDEO:दिनेश कार्तिकचा जबरदस्त कॅच बघितला का?

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंड मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे.

Aug 12, 2018, 05:02 PM IST

इंग्लंडकडून ३९६ रनवर डाव घोषित, २८९ रनची आघाडी

चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडनं ३९६ रनवर डाव घोषित केला आहे. 

Aug 12, 2018, 04:23 PM IST

भारतीय टीमच्या मेन्यूमध्ये बीफ, बीसीसीआयवर टीकेची झोड

 इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही भारताची निराशाजनक कामगिरी कायम आहे. 

Aug 12, 2018, 04:09 PM IST

टॉस पडण्याआधीच भारतीय टीमची यादी लीक

इंग्लंडविरुद्धची दुसरी टेस्ट मॅच पावसामुळे अजूनही सुरु झालेली नाही.

Aug 9, 2018, 08:38 PM IST

लॉर्ड्सवर पावसाचा खेळ, भारत रणनिती बदलणार?

भारत आणि इंग्लंडमधली दुसरी टेस्ट सुरु व्हायच्या आधी पावसाला सुरुवात झाली आहे. 

Aug 9, 2018, 04:26 PM IST

क्रिकेटची पंढरी असलेल्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानाचा फेरफटका

भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरी कसोटी आजपासून लॉर्ड्स मैदानावर रंगणार आहे. लॉर्ड्स मैदान ही क्रिकेटची पंढरी मानली जाते. लॉर्ड्स मैदानावर खेळणं क्रिकेटपटूंसाठी स्वप्न असतं तर लॉर्ड्सवर क्रिकेट पाहायला मिळणं हे चाहते भाग्याचं मानतात. या ऐतिहासिक आणि सुंदर मैदानाचा फेरफटका मारला आहे आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले यांनी.

Aug 9, 2018, 01:28 PM IST

नेटमध्ये अर्जुन तेंडुलकरची विराटला बॉलिंग

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचला उद्या(गुरुवार)पासून सुरुवात होणार आहे.

Aug 8, 2018, 07:19 PM IST

दुसऱ्या टेस्टमध्ये विराट ही टीम घेऊन मैदानात उतरणार?

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा थोड्याशा फरकानं पराभव झाला.

Aug 8, 2018, 05:53 PM IST