सूरतने करुन दाखवलं! World Yoga Day निमित्त थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं नाव
Yoga Day Event Guinness World Record: गुजरातमध्ये तब्बल 72 हजार ठिकाणी योग अभ्यास कार्यक्रमांचं आयोजन जागतिक योग दिनानिमित्त करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांमध्ये तब्बल 1 कोटी 25 लाख लोकांनी सहभाग नोंदवला.
Jun 21, 2023, 11:40 AM ISTInternational Day of Yoga 2023 | आज 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान मोदी अमेरिकेत योग दिन साजरा करणार
International Day of Yoga 2023 Prime Minister Modi will celebrate Yoga Day in America
Jun 21, 2023, 08:55 AM ISTपहिल्यांदा योगा केल्याने शरीरावर काय होतो परिणाम ?
Yoga Day 2023 : जेव्हा तुम्ही पहिल्यांदा योगा करायला सुरुवात कराल तेव्हा मनात अनेक विचार येतात. आपल्याला योगा करता येईल ना. काही चुकी तर होणार नाही. योगामुळे काही त्रास होणार नाही ना. असे एक ना अनेक प्रश्न असतात. मात्र, तुम्ही योग काळजी घेतली तर काहीही अडचण नसते. योगा केल्याने तणाव कमी होतो. शरीराला आराम मिळतो आणि तुम्ही ताजेतवान होता.
Jun 21, 2023, 08:49 AM ISTतुम्ही पहिल्यांदा योगा करताय, ही घ्या काळजी?
Yoga Day 2023 : योगसाधना ही भारतातील अशीच एक प्राचीन पद्धत आहे, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढवते. पूर्वीच्या काळी लोक पाण्यावर, दगडांवर, लाकडावर किंवा खडकांवर बसून योगासने करत असत, पण आधुनिक काळात ही जागा चटईंनी घेतली आहे. तुम्ही पहिल्यांदा योगा करत असाल तर काळजी घेतली पाहिजे?
Jun 21, 2023, 08:07 AM ISTभाजपचे चिन्ह कमळऐवजी मोदी करुन टाका... चंद्रकांत पाटील यांच्याकडे अजब मागणी
Maharashtra Politics : यावेळी बोलताना पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी ग्रामीण भागातील रखडलेल्या योजनांबाबतही भाष्य केले. पैशांची मागणी करत राजकारणी काम पूर्ण करु देत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे
Mar 20, 2023, 10:18 AM ISTFack Check : Lionel Messi चं भाजप कनेक्शन? 'त्या' Tattoo मुळे रंगली चर्चा
lotus tattoo : फिफा फायनलमध्ये (FIFA World Cup) 35 वर्षीय लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला आणि त्यांनी इतिहास रचला. लिओनेल मेस्सीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि भाजपचं (BJP)खास कनेक्शन आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
Dec 21, 2022, 01:43 PM ISTVideo : चिखलात फुलणारं हे फुलं वेचताना कमळवेड्या माणसाची भन्नाट कल्पना
Viral Video : आज गुरूवार मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरूवार...आज घरोघरी देवीची आराधना केली जाते. सोशल मीडियावर चिखलातून कमळ वेचतानाचा सुंदर व्हिडिओ पाहून तुमची सकाळी नक्कीच शुभ होईल.
Dec 1, 2022, 08:51 AM ISTसत्तेनंतर कमळ कोमेजलं, चिंतन बैठकीत फडणवीसांनी कुणाची कन्नी कापली...
सत्ता गेल्यानं प्रदेश भाजपचं कमळ कोमेजलं गेलं आहे. शिस्तीचा पक्ष अशी ओळख असणाऱ्या भाजपमध्ये सध्या काही आलबेल नसल्याची चिन्हं आहेत.
Jan 16, 2020, 10:43 PM ISTअजित पवारांनी असं का केलं ठाऊक नाही- शरद पवार
अजित पवारांनी असं का केलं ठाऊक नाही- शरद पवार
Nov 25, 2019, 10:19 AM ISTबहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून खास Operation
बहुमताचा आकडा असल्याचा दावा करुन ....
Nov 25, 2019, 08:25 AM ISTरिपाईचा भाजपला दणका, 'कमळा'वर निवडणूक लढवणारे निलंबित
आरपीआयच्या उमेदवारांना भाजपने परस्पर कमळ चिन्ह दिल्याने रिपाईमध्ये फूट पडली आहे. रिपाइने कमळ चिन्ह घेणाऱ्या उमेदवारांना पक्षातूनच निलंबित केले आहे.
Feb 8, 2017, 07:39 PM ISTमोदींच्या `विजय` यात्रेस दिल्लीत सुुरुवात
विजयानंतर सबका साथ, सबका विकास, असा नवा नारा देत देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बडोद्यात जोशपूर्ण आणि भावपूर्ण भाषण केलं. सुरुवातीलाच त्यांनी बडोद्याच्या जनतेचे आभार मानले. आजपासून चांगले दिवस सुरू झालेत. देशातल्या जनतेसाठी शरीरातला कण न् कण आणि क्षण अन् क्षण वेचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशा विश्वास त्यांनी देशातल्या जनतेला दिला. आज नवी दिल्लीत भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी दिल्लीत दाखल झाले असून, विमानतळापासून त्यांच्या `विजय`यात्रेस सुरुवात झाली आहे.
May 17, 2014, 12:32 PM ISTअमेठीत मतदान केंद्रात फळ्यावर `कमळ`, राहुल गांधी संतापलेत
अमेठीत आज आठव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. मात्र, एका मतदान केंद्रावर फळ्यावर `कमळ` असल्याने यावर आक्षेप घेण्यात आलाय. ही बातमी कळताच काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठी लोकसभा मतदार संघातील उमेदवार राहुल गांधी संतापले. आपण याबाबत तक्रार करणार असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केलेय.
May 7, 2014, 06:03 PM IST