lpg price

LPG ग्राहकांना मोठा दिलासा ! सरकारने बदलले गॅस सिलिंडरशी संबंधित हे नियम

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी आहे.  

Jul 28, 2021, 06:45 AM IST

महागाईचा मोठा झटका, दुधानंतर आता स्वयंपाकाचा गॅस महागला

 LPG Cylinder - स्वयंपाकाचा गॅस महागला आहे. सिलिंडर (Gas Cylinder) महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे 

Jul 1, 2021, 09:24 AM IST

LPG Price | 1 ऑक्टोबरपासून वाढणार तुमच्या स्वयंपाकघराचा खर्च; LPG च्या किंमती भडकणार

आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक गॅसच्या किंमतींमध्ये तेजी दिसून येत आहे. त्याचा परिणाम लवकर भारतातील गॅस उत्पादनावर दिसून येणार आहे. 

Jun 27, 2021, 04:04 PM IST

Good News! गॅस सिलेंडरच्या किंमतीत कमी होण्याची शक्यता...

 पेट्रोल आणि डिझेलचे दर मागील काही दिवसांपासून वाढत आहेत. सोबतचं घरगुती गॅस सिलिंडरचा भावही वाढतो आहे.

Mar 31, 2021, 10:58 PM IST

घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये मोठी वाढ

तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे.

Dec 15, 2020, 03:42 PM IST

सामान्यांना दणका, घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला

 सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली आहे.  

May 1, 2019, 11:00 PM IST

सामान्यांसाठी खुशखबर! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट

विनाअनुदानित सिलेंडरची किंमत ३० रुपयांनी घटेल.

Jan 31, 2019, 07:54 PM IST

खुशखबर! नव्या वर्षात गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात

नव्या वर्षात तेल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट केली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Jan 3, 2018, 03:18 PM IST

घरगुती गॅस सिलिंडर महागला

एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना आता सामान्यांना आणखीन एक झटका बसला आहे. कारण, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

Oct 1, 2017, 09:34 PM IST

अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत वाढ

अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत दोन रुपयांनी वाढवण्यात आली असून विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत तब्बल 92 रुपयांनी कमी करण्यात आलीय. मध्यरात्री दोन्ही दर लागू झालेत.  

May 2, 2017, 08:27 AM IST

विना अनुदानीत सिलेंडर १०.५० रूपयांनी महागला

विना अनुदानीत सिलेंडर १०.५० रूपयांनी महागला

Jun 1, 2015, 05:48 PM IST

विना अनुदानीत सिलेंडर १०.५० रूपयांनी महागला

 जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे घरगुती बाजारात सरकारी तेल कंपन्यांनी विमान इंधनाच्या दरात ७.५ टक्के वाढ केली तर विना अनुदानीत स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या भावात १०.५० रुपये वाढ केली आहे. 

Jun 1, 2015, 05:26 PM IST

घरगुती सिलिंडरची दरवाढ होणार नाही- धर्मेंद्र प्रधान

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होणार नसल्याची माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलीय. तसंच, सबसिडीसह सिलिंडर हे देखील सुरू राहणार आहे, असंही ते म्हणाले.

Jun 13, 2014, 10:02 PM IST

गुड न्यूजः घरगुती गॅस सिलेंडर दरात कपात

मोदी सरकारमध्ये अच्छे दिन आने वाले है याचा प्रत्यय आज देशातील कोट्यवधी गृहीणांना झाला. विना अनुदानित घरगुती गॅसच्या किंमतीत २३ रुपये ५० पैशांनी करण्यात आली आहे. रुपया वधारल्यानं आयात किंमतीत घट झाली आहे. आणि त्यामुळं सिलेंडर दरात ही कपात करण्यात आली आहे. तसेच विमान इंधनाच्या किंमतीत १.८ टक्क्यांनी कपात करण्यात आली.

Jun 2, 2014, 11:26 PM IST