गॅस सिलिंडर अनुदान थेट बॅंक खात्यात
केंद्र सरकार आजपासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बॅंक खात्यात जमा करण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे आता ग्राहकाला सिलिंडर बाजारभावाने खरेदी करावा लागणार आहे. दरम्यान, सिलिंडर ५० रुपयांनी महागला आहे.
Jan 1, 2015, 08:51 AM ISTस्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान होणार बंद
श्रीमंत गाटातील व्यक्तींसाठी स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संगितलंय.
Nov 23, 2014, 07:33 AM ISTश्रीमंतांना आता महाग मिळणार स्वयंपाकाचा गॅस?
श्रीमंतांना स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर (एलपीजी) वर देण्यात येणारे अनुदान (सबसिडी) बंद करण्याचा विचार करीत आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शुक्रवारी यासंदर्भातील संकेत दिले आहेत.
Nov 21, 2014, 08:00 PM ISTघरगुती सिलिंडरची दरवाढ होणार नाही- धर्मेंद्र प्रधान
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होणार नसल्याची माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलीय. तसंच, सबसिडीसह सिलिंडर हे देखील सुरू राहणार आहे, असंही ते म्हणाले.
Jun 13, 2014, 10:02 PM ISTसिलिंडरचे अनुदान खात्यात जमा करण्याची योजना `गोल`
एलपीजी सिलेंडर्सचं अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेला स्थगिती देण्यात आली आहे. ही घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनी केली आहे.
Jan 30, 2014, 06:24 PM IST