lucknow

युपी पालिका निवडणूक: ही रामाची लहर, आता वादळाची प्रतीक्षा - सुब्रमण्यम स्वामी

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. राज्यातील 16 नगरपालिकांपैकी 14 पेक्षा अधिक नगरपालिकांवर भाजप आघाडीवर आहे. पहिल्यांदा नगरपालिका बनलेल्या अयोध्यामध्ये भाजपने विजय मिळवला आहे.

Dec 1, 2017, 02:33 PM IST

उत्तर प्रदेशात पालिका निवडणुकीत भाजपची बाजी, सपाचा सुफडा साफ

उत्तर प्रदेशमध्ये महानगर पालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज करण्याकडे कूच केलेय. तर समाजवादी पार्टीला जोरदार धक्का बसलाय.  

Dec 1, 2017, 12:44 PM IST

नेस्लेची 'MAGGI'पुन्हा फेल, कंपनीला 45 लाख रूपयांचा दंड

गुणवत्तेच्या मुद्द्यावरून आगोदरच चर्चेत असलेली नेस्ले कंपनी 'MAGGI' (मॅगी) मुळे पुन्हा एकदा फेल झाली आहे. त्यामुळे नेस्लेला तब्बल 45 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Nov 28, 2017, 05:55 PM IST

अयोध्येत राम मंदिर आणि लखनऊमध्ये बनवा मस्जिद - शिया वक्फ बोर्ड

शिया वक्फ बोर्डाने राम मंदिर आणि बाबरी मस्जिद वादावर नवा फॉर्म्यूला सादर केला आहे. अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी हा फॉर्म्यूला शिया वक्फ बोर्डचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी तयार केला आहे.

Nov 20, 2017, 01:15 PM IST

अयोध्येच्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 02:32 PM IST

भगव्या रंगात रंगले मुख्यमंत्री आदित्यनाथांचे कार्यालय

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाचे भगविकरण करण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे. आदित्यनाथ यांच्या कार्यालयास रंगरंगोटी करण्यास सुरूवात करण्यात असून, मुख्यमंत्र्यांची केबीन, सोफे, खिडक्यांचे पडदे, कारपेट, भिंतींपासून ते टेबलांवरील अच्छादनांपर्यंत सर्व काही भगव्या आणि गर्द केशरी रंगात झळकण्यास सुरूवात झाली आहे.

Oct 31, 2017, 03:58 PM IST

...तर मी हिंदू धर्म सोडणार : मायावतींची घोषणा

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा इशारा देत खळबळ उडवून दिली आहे. जर हिंदू धर्माचार्यांमध्ये सुधारणा झाली नाही, तर योग्य वेळी आपणही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच बौद्धधम्माचा स्वीकार करू, असे मायावती यांनी जाहीर केले आहे. आजमगड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

Oct 25, 2017, 08:22 AM IST

VIDEO : लखनऊ-आग्रा हायवेवर वायूसेनेच्या लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कवायती

लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस हायवेवरच्या उन्नाव शहराजवळ आज वायूसेनेच्या विमानांनी डोळ्याचं पारणं फेड़णाऱ्या कवायती सादर केल्या.

Oct 24, 2017, 11:52 PM IST

मोदींवर टीकेनंतर प्रकाश राज यांच्याविरुद्ध खटला दाखल

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात लखनऊ न्यायालयात खटला दाखल करण्यात आलाय.

Oct 4, 2017, 08:37 PM IST

अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव मतदार यादीतून वगळले

देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे संस्थापक अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव मतदार यादीतून वगळल्याचे धक्कादायक वृत्त आहे. अवघ्या २ खासदारांपासून सुरूवात करत पक्षाला केंद्रीय सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या नेत्याचे नावच मतदार यादीतून गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Sep 28, 2017, 07:42 PM IST

अखिलेशला सोडून मुलायमसिंह काढणार नवा पक्ष

भारतीय राजकारणात भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्य़ा महत्त्वपूर्ण असलेला उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघण्याची चिन्हे आहेत. 

Sep 5, 2017, 01:31 PM IST

भारतात या व्यक्तीला पहिली मिळाली ५० रूपयांची नोट!

  काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशाने काही महिन्यांपूर्वी सरकारने ५०० आणि  १००० च्या नोटांवर बंदी घातली. त्याऐवजी नव्या ५०० च्या आणि २०००च्या नोटा चलनात आणल्या. 

Aug 25, 2017, 03:23 PM IST

स्फोटके सापडल्याने उत्तर प्रदेश विधानसभेची सुरक्षा वाढवली

 उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विधानसभा सुरक्षेतील मोठी उणीव उघड झालेय.  

Jul 14, 2017, 10:20 AM IST