lucknow

लखनऊमध्ये मोदी आणि योगींची एकत्र योगासनं

आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. देशातला सर्वात मुख्य कार्यक्रम उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पार पडला. लखनऊच्या रमाबाई आंबेडकर मैदानात घेण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः हजेरी लावली. दरवर्षी प्रमाणे यंदाही मोदी स्वतः सर्वसामान्य मुलामध्ये जाऊन योगासनं करताना दिसले. अतिशय उत्साहात मोदींनी इतरांपेक्षा जवळपास अर्धातास आधीच सगळी योगासनं संपवली.

Jun 21, 2017, 08:24 AM IST

मुख्यमंत्री योगींचे सरकारी कर्मचाऱ्यांना नवे आदेश

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारी कार्यालयात नवे नियम लागू केलेत. हे नियम चांगले असल्याचे तिचा फायदा होण्याचे संकेत मिळत आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये पान, गुटखा आणि सिगारेटवर मुख्यमंत्र्यांनी बंदी केली आहे. 

Mar 23, 2017, 12:30 PM IST

लखनऊ ऑपरेशन : 11 तासांच्या चकमकीनंतर दहशतवाद्याला कंठस्नान

उत्तर प्रदेशात निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच, राजधानी लखनौमध्ये चकमकीत अतिरेक्याला ठार मारण्यात आलं.

Mar 8, 2017, 10:38 AM IST

लखनऊमध्ये दहशतवादी हल्ला, दहशतवादी-पोलिसांत चकमक सुरू

लखनऊमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. अतिरेकीएका घरामध्ये लपून बसला आहे. सैफूल नावाच्या अतिरेक्याचा घरातून गोळीबार सुरु केला आहे 

Mar 7, 2017, 06:13 PM IST

२००० रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या फॅक्टरीचा भांडाफोड, बाजारात ७० लाख चालविलेत

देशाच्या चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर रिर्झव्ह बॅंकेने चलनात ५०० आणि २००० रुपयांची नव्या नोटा चलनात आणल्या. या नव्या नोटांची कोणीही नक्कल करु शकणार नाही, असे  सांगण्यात आले. मात्र, देशात काही ठिकाणी २००० रुपयांच्या नकली नोटा सापडत आहेत. तर उत्तर प्रदेशात चक्क नोटा छपाईंचा कारखानाच असल्याचे समोर आले. या कारखान्यातून ७० लाखांचे चलन बाजारात आले आहे.

Jan 5, 2017, 05:46 PM IST

मोदींच्या उत्तर प्रदेश रॅलीत गर्दीचा महापूर, चार किमीपर्यंत लागल्या रांगा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लखनऊमध्ये घेतलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Jan 2, 2017, 04:27 PM IST

लखनऊमध्ये मोदींची आज परिवर्तन महारॅली

समाजवादी पार्टीतील यादवीमुळे आधीच उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलंय त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची लखनऊमध्ये महारॅली होतीय. 

Jan 2, 2017, 10:58 AM IST

बसपाच्या खात्यात 104 कोटी, मायावती आणि त्यांचा भाऊ अडचणीत

उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती आणि त्यांचा भाऊ आनंद कुमार चांगलाच अडचणीत आलाय. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यावर बसपाच्या खात्यात 104 कोटी रुपये जमा झाल्याचं उघड झाले आहे.

Dec 27, 2016, 07:54 AM IST

अंतिम लढतीत भारतासमोर बेल्जियमचे आव्हान

युवा विश्वचषक हॉकी स्पर्धेतील अखेरचा सामना आज भारत वि बेल्जियम असा रंगणार आहे. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शूटआऊटपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. 

Dec 18, 2016, 01:56 PM IST