lunch

मोदी भेटले इंग्लडच्या राणीला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वेळापूर्वी इंग्लडची राणी एलिझाबेथची भेट घेतली.. पंतप्रधानांसाठी राणी एलिझाबेथनं बंकीगहॅम पॅलेसमध्ये मेजवानीचं आयोजन केल होतं. यावेळी मोदी यांनी राणीला १९६१ ला त्या भारत भेटीवर आल्या होत्या त्यावेळचे फोटो भेट दिले. तसेच त्यांना एक बनारसी शालही भेट दिली. 

Nov 13, 2015, 10:40 PM IST

शाहरुखचा अनधिकृत 'रॅम्प' तोडण्यासाठी पूनम महाजन सरसावल्या

शाहरुखचा अनधिकृत 'रॅम्प' तोडण्यासाठी पूनम महाजन सरसावल्या

Feb 3, 2015, 05:18 PM IST

शाहरुखचा उल्लेख टाळत पूनम महाजनांची आयुक्तांकडे तक्रार

शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर बांधण्यात आलेल्या रॅम्पवरून सुरू झालेल्या वादात खासदार पूमन महाजन यांनी उडी घेतलीय. 

Feb 3, 2015, 04:03 PM IST

पंतप्रधान मोदींचे उद्धव ठाकरेंना स्नेहभोजनाचे निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २६ ऑक्टोबरला एनडीए सरकारमधल्या मित्रपक्षांसाठी स्नेहभोजन आयोजित केलंय. या स्नेहभोजनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही मोदींनी आमंत्रण पाठवलंय. 

Oct 25, 2014, 07:49 AM IST

खुशखबर! आता ट्रेनमधील जेवणावर सीसीटीव्हीचा वॉच

ट्रेनमध्ये एसएमएसनं जेवणाची ऑर्डर देण्याची सुविधा देशातील काही निवडक रेल्वे स्थानकांवर २५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याबरोबरच खाण्यापिण्याच्या वस्तूंबद्दलच्या प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं ट्रेनमधील खानपान सुविधेवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्याचा विचार सुरू केला आहे. 

Sep 22, 2014, 09:52 AM IST

सॉरी , बारा रूपयांत जेवण मिळत नाही! - राज बब्बर

काँग्रेस नेते राज बब्बर यांना उपरती झालीय. बारा रूपयांमध्ये जेवण या विधानावर राज बब्बर यांनी खेद व्यक्त केलाय. माझ्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला खेद आहे असं बब्बर म्हणालेत.

Jul 27, 2013, 07:55 AM IST

फारूख अब्दुलांचे १ रुपयांत जेवण

देशात सध्या जेवण स्वस्त झाले आहे. त्यामुळे गरिबांना जेवणावळी उठविण्यास हरकत नाही, अशी उपरोधिक चेष्टी काँग्रेस नेत्यांनी चालविल्याचे दिसून येत आहे. १ रूपयांत पोटभर जेवू शकता, असे धक्कादायक व्यक्तव्य करत केंद्रीय मंत्री फारूख अब्दुला यांनी राज बब्बर यांच्यावर कढी केलेय.

Jul 26, 2013, 01:44 PM IST

काम करता करता जेवल्यास होतात रक्ताच्या गुठळ्या

दिवसाला दहा लोक रक्ताच्या गुठळ्या होऊन मरतात आणि याचं कारण आहे आपल्या कामाच्याच टेबलवर ब्रेक न घेता जेवण आटोपणं आणि ताबडतोब कामाला लागणं. २१-३० वयोगटातील सुमारे ७५% कर्मचारीवर्ग हा दिवसाचे १० तास अथक काम करत राहातो.

Oct 10, 2012, 01:12 PM IST