madhur bhandarkar

मधुर भंडारकर बनवणार नरेंद्र मोदींवर चित्रपट!

देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा लवकरच मोठ्या पडद्यावर धूम करतांना दिसेल. हो कारण आता प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भंडारकर मोदींच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार आहेत. एवढंच नव्हे तर या बाबतीत भंडारकरांनी मोदींची भेटही घेतलीय.

May 24, 2014, 06:43 PM IST

मधुर भांडारकरला कोर्टाचा दिलासा

हिंदी चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या विरोधातील बलात्काराचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून आज रद्द करण्यात आला आहे. यामुळे मधुर भांडारकरला दिलासा मिळाला आहे.

Nov 5, 2012, 03:03 PM IST

‘हिरोईन’चा २५ कोटींचा डल्ला!

ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलंही! होय, आपण बोलतोय ‘हिरोईन’बद्द्ल...

Sep 25, 2012, 01:22 PM IST

'हिरोईन'वर करीनाच्या अभिनयाची बोल्ड छाप!

दीर्घकाळ प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरलेली ‘हिरोईन’ अखेरिस प्रेक्षकांच्या समोर प्रकट झालीय. मधुर भांडारकरचे सिनेमे नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर असतात म्हणून प्रेक्षकवर्ग नेहमी त्याच्या चित्रपटाकडे आकर्षित होतात.

Sep 22, 2012, 04:21 PM IST

‘हिरोईन’चं एक पोस्टर अन् अनेक घायाळ...

‘हिरोईन’च्या मादक अदांनी पहिल्याच फटक्यात अनेकांना घायाळ केलंय. मधूर भांडारकर दिग्दर्शित ‘हिरोईन’ या सिनेमाचा फक्त एक पोस्टर नुकताच प्रसिद्ध झालाय आणि या पोस्टरमधल्या हॉट करिनानं मात्र अनेकांची झोप उडवलीय.

Jul 24, 2012, 01:02 PM IST

मधुर भंडारकर बलात्कार खटला चालवू नका

मॉडेल प्रीती जैन बलात्कार प्रकरणात निर्माता दिग्दर्शक मधुर भंडारकरला अखेर सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मधुरच्या विरोधात बलात्काराचा खटला चालवण्यास तूर्तास मनाई करण्यात आली आहे.

Apr 9, 2012, 10:19 PM IST

प्रेग्नंसीच्या अफवेचा करीनाने केला इन्कार

गेल्या काही दिवसांपासून करीना कपूर प्रेग्नंट असल्याची चर्चा ज्याच्या त्याच्या तोंडी होती. बेबो एअरपोर्टवरून येत असताना आपलं पुढे आलेलं पोट जाणून-बुजून लपवत असल्याचा फोटोही सगळीकडे प्रसिद्ध झाला होता.

Feb 7, 2012, 04:52 PM IST

माधुरीचा 'मधुर' योग

नुकतीच मधुर भांडारकरने माधुरीची भेट घेतल्याची न्यूज चर्चेत आहे. जर खरंच माधुरीने मधुरचा सिनेमा करण्यासाठी होकार दिला तर एक चांगली कलाकृती आपल्याला सिल्व्हर स्क्रीनवर पाहायाला मिळेल.

Dec 20, 2011, 11:40 AM IST

'हिरॉईन'चे स्टार वॉर!

'हिरोईन'चा ताज करीना कपूरच्या डोक्यावर चढल्यानंतर करीनाने फक्त भूमिकेमध्येच नाही तर मानधनामध्येही ऐश्वर्याला मात दिलीय. कारण रोबोट सिनेमासाठी ऐश्वर्याला 6 कोटी रुपये मिळाले होते तर हिरोईनसाठी करीना सात कोटी रुपये वसुल करतेय.

Nov 29, 2011, 12:09 PM IST

मधुरला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश

अंधेरी न्यायालयाने दिग्दर्शक मधुर भंडारकारला जामीन मंजूर करताना पासपोर्ट न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

Nov 15, 2011, 03:56 AM IST

करीना झाली स्किझोफ्रेनिक 'हिरॉईन'

सेव्हन्टी एमएमवर अवतरणारी मधुर भांडारकरची ही 'हिरॉईन' आहे स्किजोफ्रेनियाची पेशंट.म्हणजेच स्वतःतच गुंग असलेली, मध्येच दुस-या विश्वात रमणारी, स्वतःशीच बोलणारी, आपल्या आजुबाजुला सतत कुणीतरी आहे याचा भास होत असणारी ही हिरॉईन.

Nov 4, 2011, 11:28 AM IST