madhya pradesh

Madhya Pradesh Assembly elections 2018 : सत्तास्थापनेसाठी काँग्रेस सज्ज, पण....

बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला एकूण ११६ जागांची गरज आहे.

Dec 12, 2018, 07:23 AM IST

मोदींनी पराभव केला मान्य, काँग्रेसला दिल्या शुभेच्छा

पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलेय, जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारलाय.  

Dec 11, 2018, 11:21 PM IST

वसुंधरा राजे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, काँग्रेसला दिल्या शुभेच्छा!

राजस्थानमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला सत्तेवरुन खाली खेचले.  दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपला आहे.

Dec 11, 2018, 10:13 PM IST

काँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे - राहुल गांधी

मोदी सरकारने चार वर्षात काहीही केलेले नाही. काँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.  

Dec 11, 2018, 08:23 PM IST

भाजपच्या गोटात शांतता, काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण

देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विधानसभा निकालानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर भाजपच्या गोठात शांतता दिसून येत आहे.  

Dec 11, 2018, 07:37 PM IST

चार राज्यांमध्ये भाजपची हार, मोदी-शाहांची चाणक्यनीती कुठे चुकली?

भाजपला या पुढची निवडणूक वाटते तितकी सोपी नाही, याचा अंदाज भाजपला विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना आला असेल. पाच राज्यांच्या विधानसभा निकालात चाणक्यनीती कुठे चुकली, याचीच चर्चा सध्या भाजपच्या गोठात सुरु आहे. 

Dec 11, 2018, 07:04 PM IST

भाजप चार राज्यांत सत्तेतून पाय उतार, दिल्ली मुख्यालयात शुकशुकाट

 कार्यकर्त्यांच्या वर्दळीने सतत गजबजलेल्या दिल्ली भाजप मुख्यालयाबाहेर मशान शांतता दिसून येत आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर ही शांतता दिसल्याने भाजपच्या गोटात चिंता व्यक्त होत आहे.  

Dec 11, 2018, 03:45 PM IST

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सपा-बसपाकडे समर्थनाची मागणी, सूत्रांची माहिती

मायावती यांनी आपल्या विजयी उमेदवारांना दिल्लीत पाचारण केलंय

Dec 11, 2018, 03:43 PM IST

मध्य प्रदेशात बहुमताचा आकडा अजूनही स्पष्ट न होण्याचं महत्वाचं कारण

मध्य प्रदेशात अजूनही बहुमताचा आकडा स्पष्ट होत नाहीय, असं का होत आहे, याविषयी आश्चर्य़ व्यक्त केलं जात आहे. तरी देखील यामागे एक कारण दडलेलं आहे.

Dec 11, 2018, 12:50 PM IST

2018 Vidhan Sabha election results | मध्य-प्रदेशात काँग्रेस स्पष्ट बहुमताकडे

मध्य प्रदेशात दुपारी १०.३० पर्यंत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. पण अचानक काँग्रेसचा आकडा १०९ वरून ११७ वर जावून पोहोचला.

Dec 11, 2018, 10:54 AM IST

2018 Vidhan Sabha election results | मध्य-प्रदेशात भाजपा-काँग्रेसला सत्तेसाठी या 'किंग मेकर'ची गरज

मध्य प्रदेशात सध्या त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ११५ जागांची गरज आहे. पण सध्या काँग्रेसकडे १०८ तर भाजपाकडे १०९ जागा दिसून येत आहेत.

Dec 11, 2018, 10:37 AM IST

विधानसभा २०१८ | पाहा कोणत्या राज्यात कोणता पक्ष आघाडीवर? कोणता पिछा़डीवर ?

देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

Dec 11, 2018, 08:49 AM IST

मध्य प्रदेश निवडणुकीवर १५०० कोटींचा सट्टा, सत्ता बदलाला पसंती

मध्य प्रदेशच्या निकालावरून सट्टाबाजार तेजीत आहे.  

Dec 7, 2018, 06:43 PM IST

एक्झिट पोल : भाजपला काँग्रेसची कडवी टक्कर, तीन राज्यांत काँग्रेसची मुसंडी

पाच राज्यांच्या निवडणुकीचे एक्झिट पोल हाती आले असून यात भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आकड्यावरुन दिसून येत आहे. टाइम्स नाऊ, सीएमएक्स, सी व्होटर, जन की बात यांचे एक्झिट पोल हाती आलेत. 

Dec 7, 2018, 06:11 PM IST