VIDEO : 'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार'
Madras HIgh Court Ask Election Commition
Apr 26, 2021, 06:20 PM ISTसंगीतकार ए आर रहमान यांच्यावर कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोप; नोटीस जारी
टॅक्स चोरी प्रकरणात आयकर विभागाने मद्रास कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.
Sep 11, 2020, 08:23 PM ISTराजीव गांधींची मारेकरी नलिनीला न्यायालयाकडून ३० दिवसांचा पॅरोल मंजूर
गेल्या २७ वर्षांपासून ती तुरुंगात आहे.
Jul 5, 2019, 03:41 PM ISTमद्रास । टिक-टॉक' वरील बंदी अखेर उठवली, हायकोर्टाचा निर्णय
टिक-टॉक' वरील बंदी अखेर उठवली, मद्रास हायकोर्टाचा निर्णय
Apr 25, 2019, 12:20 AM ISTटिक-टॉक' वरील बंदी अखेर उठवली, मद्रास हायकोर्टाचा निर्णय
Apr 24, 2019, 09:01 PM ISTमरिना बीचवरच करुणानिधींवर अंत्यसंस्कार, हायकोर्टाने याचिका फेटाळली
करुणानिधी यांच्या अंत्यसंस्कारावरुन वाद
Aug 8, 2018, 08:46 AM ISTकरुणानिधी यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवरून वाद
चेन्नईमध्ये कावेरी हॉस्पीटलच्या बाहेर डीएके समर्थकांनी धुमाकूळ घातला
Aug 8, 2018, 08:24 AM ISTव्हॉट्सअॅप इमोजीवर महिला कर्मचाऱ्याला आक्षेप, कोर्टाकडून ४६ कर्मचाऱ्यांना दिलासा
......
Jun 10, 2018, 01:41 PM ISTवडिलांचं कर्ज मुलानं फेडावं- मद्रास उच्च न्यायालय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 10, 2018, 05:22 PM ISTबॅनरवर जिवंत व्यक्तीच्या फोटोवर कोर्टाची बंदी
तामिळनाडू राज्यातील बॅनर्स, फ्लेक्स बोर्ड्स आणि साइनबोर्ड्सवर कोणत्याही जिवंत व्यक्तीचा फोटोचा वापर होता कामा नये, असा आदेश मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूचे मुख्य सचिव यांना दिला आहे.
Oct 25, 2017, 09:10 PM ISTजयललितांच्या मृत्यूचं कारण लवकरच समोर येणार
तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूचं कारण लवकरच समोर येणार आहे. जयललितांच्या मृत्यूच्या कारणाची चौकशी होणार आहे. मद्रास हायकोर्टने एका रिटायर्ड जजच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Aug 17, 2017, 07:08 PM ISTसगळ्याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा : न्यायालय
मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूमधील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आदेश दिलेत.
Apr 4, 2017, 08:51 PM ISTजयललिता यांच्या मृत्यूबाबत मद्रास उच्च न्यायालयाची साशंकता
तामिळनाडूनच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आलाय. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांच्या मृत्यूबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
Dec 29, 2016, 12:54 PM IST'बलात्काऱ्यांना नपुंसक बनवा'; कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत आणि विरोध
अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक बनवा, अशी अत्यंत जहाल सूचना मद्रास हायकोर्टानं केलीय तर दुसरीकडे मुलांवर अत्याचार करणारे पशू आहेत, असे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढलेत... कोर्टाच्या या कठोर भूमिकेचं स्वागतही होतंय आणि विरोधही...
Oct 28, 2015, 10:36 AM IST