मुंबई | नव्या सरकारवर फडणवीसांची टीका
मुंबई | नव्या सरकारवर फडणवीसांची टीका
Nov 29, 2019, 03:55 PM ISTदेवेंद्रजी हे नाते असेच राहू दे- संजय राऊत
संजय राऊत यांनी एकट्याने भाजपच्या नेत्यांशी दोन हात केले होते.
Nov 28, 2019, 10:36 PM ISTशपथविधीनंतर लगेचच फडणवीसांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करुन महाविकास आघाडीच्या धोरणांवर टीका केली.
Nov 28, 2019, 09:24 PM ISTफोटो आमचा, फोटोग्राफर आमचा... आशिष शेलारांना काँग्रेसचे सणसणीत प्रत्युत्तर
आज शिवाजी पार्कवर हजारोंच्या जनसागराच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केली.
Nov 28, 2019, 09:22 PM ISTदोस्त दोस्त ना रहा.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा न देताच फडणवीस माघारी
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध आता पूर्वीसारखे राहिले नसल्याचे दिसून आले.
Nov 28, 2019, 07:43 PM ISTअखेर बाळासाहेबांचे स्वप्न साकार... उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान
शिवतीर्थावरील शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह अपडेटस्...
Nov 28, 2019, 06:07 PM ISTराज्यात पाच वर्षे शिक्षणाचा 'विनोद' झाला होता- जयंत पाटील
राज्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी नव्या सरकारकडून विशेष प्रयत्न होणार आहेत.
Nov 28, 2019, 05:23 PM ISTसमान किमान कार्यक्रम जाहीर; ५०० चौरस फुटांचे घर, १० रुपयांत जेवण आणि कर्जमाफी
या मसुद्यावर तिन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या पाहायला मिळत आहेत.
Nov 28, 2019, 04:44 PM ISTमहाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात महिलांसाठी काय ?
यामध्ये शेतकरी, शिक्षण, महिला, रोजगार यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
Nov 28, 2019, 04:39 PM ISTमुंबई| यूपीएच्या धर्तीवर महाविकास आघाडी समन्वय समितीची स्थापना करणार
मुंबई| यूपीएच्या धर्तीवर महाविकास आघाडी समन्वय समितीची स्थापना करणार
Nov 27, 2019, 11:30 PM ISTठरलं.. शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला १३ मंत्रिपदं तर काँग्रेसला विधानसभेचं अध्यक्षपद
महाविकास आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे.
Nov 27, 2019, 05:38 PM IST...म्हणून अजित पवारांवर विश्वास ठेवला- अमित शहा
अजित पवार यांनी मंगळवारी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भाजपलाही नाईलाजाने सत्तास्थापनेच्या लढाईतून माघार घ्यावी लागली होती.
Nov 27, 2019, 04:56 PM ISTउद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; शपथविधीसाठी 'त्या' शेतकऱ्याला आमंत्रण
हे दाम्पत्य शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून निरंकार उपवास करत ८५ किलोमीटर अनवाणी पायाने चालत पंढरपूरला गेले होते.
Nov 27, 2019, 04:10 PM ISTमुंबई । महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार पाच वर्षे स्थिर राहिल - आदित्य ठाकरे
महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार पाच वर्षे स्थिर राहिल - आदित्य ठाकरे
Nov 27, 2019, 03:55 PM ISTमुंबई । महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार २८ नोव्हेंबरला, खाते वाटपाची शक्यता
महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार २८ नोव्हेंबरला, खाते वाटपाची शक्यता
Nov 27, 2019, 03:50 PM IST