'वारंवार वाळू उपसामुळे पूलाचा पाया खचला'
पोलादपूर येथील रहिवासी आणि स्थापत्य अभियंता सुयोग शेठ यांनी पूल वाहून जाण्यास सावित्री नदीवर बेसुमार वाळू उपसा कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.
Aug 3, 2016, 02:20 PM ISTमहाड दुर्घटनेतील २ जणांचे मृतदेह सापडले
Aug 3, 2016, 01:08 PM ISTविधानसभेत महाड दुर्घटनेचे तीव्र पडसाद
महाड एमआयडीसीजवळ पूल वाहून गेल्याची धक्कादायक घटना पहाटेच्या वेळी घडली आहे. यामध्ये दोन एसटी बसेस वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Aug 3, 2016, 11:38 AM IST