अक्षय कुमारच्या शिवलिंगासोबतच्या ‘त्या’ दृश्यावर आक्षेप; ‘महाकाल चलो’ गाण्यावरून वाद
Mahakal Chalo Song : अक्षय कुमारच्या नवीन गाण महाकाल चलो यावरून वाद निर्माण झाला आहे. शिवलिंगासोबतच्या ‘त्या’ दृश्यावर महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.
Feb 19, 2025, 08:55 PM IST