maharashtra assembly elections

देवेंद्र फडणवीसांपेक्षा अमृता फडणवीस अधिक श्रीमंत; पण नावावर एकही गाडी नाही; जाणून घ्या एकूण संपत्ती

Devendra Fadnavis Net Worth: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याकडे एकूण 13 कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली आहे. 

 

Oct 26, 2024, 01:35 PM IST

85+85+85 = 270... महाविकासआघाडीचे बिघडलेले गणित

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत 85+85+85 जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. यावरुन  महाविकासआघाडीत वाद निर्माण झाला आहे. 

Oct 24, 2024, 11:36 PM IST

दागिने, शेअर्स, बीएमडब्ल्यू कार आणि... आदित्य ठाकरे यांची संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून उघड

Aditya Thackeray Property : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखला केला. यावेळी त्यानी प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी चल संपत्ती 15 कोटींहून जास्त तर  स्थावर मालमत्ता  6 कोटी 4 लाख रुपयांची असल्याचं नमुद केलं आहे. 

Oct 24, 2024, 08:38 PM IST

माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? राऊत स्पष्टच म्हणाले, आम्ही सौदा...

Sanjay Raut: माहिम मतदारसंघातून मनसेने अमित ठाकरेंना उमेदवारी दिली आहे. अमित ठाकरेंविरोधात शिवसेना उमेदवार देणार का? अशी चर्चा आहे. 

 

Oct 23, 2024, 11:23 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहटीला जाणार

Maharashtra Politics :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची चागंलीच चर्चा रंगली आहे. 

Oct 19, 2024, 08:06 PM IST

मोठी बातमी! विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्टीबाबत मोठा निर्णय

Maharashtra State Police: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टीसह रजा बंद केल्या आहेत

Oct 17, 2024, 08:13 AM IST

महाराष्ट्रात ऑन कॅमेरा मतदान, सर्व रेकॉर्डिंग होणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Vidhan Sabha election 2024 : महाराष्ट्रातील निवडणुक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी. मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित होऊ नये या अनुषंगाने निवडणुक आयोगाने अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले आहेत.  

Oct 15, 2024, 04:42 PM IST

विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या 3 तास आधी 'हे' 7 जण झाले आमदार? पण हे सातच का आणि कसे?

Governor Appointed MLC Took Oath: मागील पाच वर्षांपासून अनेकदा या विषयावरुन वाद झाल्यानंतर हे प्रकरण अगदी न्यायालयात गेल्यानंतर निवडणुकीच्या अवघ्या तीन तास आधी सात जणांनी आमदारकीची शपथ घेतली. हे सात जण कोण आणि त्यांची निवड का झाली जाणून घ्या...

Oct 15, 2024, 01:12 PM IST

Maharashtra Assembly Elections : कोकणात ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी, या नावांची चर्चा

Ratnagiri Assembly Elections : ठाकरे गटाचे आजही कोकणात वर्चस्व कायम आहे. स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकत चांगली आहे. मात्र, रत्नागिरी मतदारसंघाचा विचार केल्यास उदय सामंत यांचे वर्चस्व दिसून येत आहे. 

Apr 14, 2023, 01:19 PM IST

Maharashtra Assembly Election 2023: भाजप 240 जागा लढवणार...चंद्रशेखर बावनकुळे यांचे घुमजाव

Maharashtra Assembly Election 2023:  भाजपचे (BJP)  प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule ) यांनी आपल्याच विधानावर घुमजाव केले आहे. (Maharashtra Assembly Elections) भाजप 240 जागा नाही तर युती म्हणून 288 जागा ( Political News)  लढवणार आहोत. (Maharashtra Elections)  त्यानंतर...

Mar 18, 2023, 12:10 PM IST

Maharashtra Political News : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढविणार... शिंदे सेनेला 48 जागा

Maharashtra Political News :  शिंदे गटाला (Shinde Group ) भाजप दे धक्का देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Political News) आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) भाजप 240 जागा लढविणार आहे, असे भाजपकडून (BJP) बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेला 48 जागा मिळणार हे स्पष्ट होत आहे.  (Maharashtra Political News in Marathi)

Mar 18, 2023, 09:24 AM IST

राज्यात मतदान मोजणीच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्यात २४ ऑक्टोबरला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. 

Oct 21, 2019, 10:47 PM IST

निवडणुकीसाठीच्या मुलाखतींना काँग्रेसच्या बड्या नेत्यांची दांडी

काँग्रेसचे विद्यमान आमदारही निवडणूक लढण्यास इच्छूक नाहीत.

Aug 1, 2019, 12:51 PM IST

विधानसभा निवडणूक : राज ठाकरे करणार राज्याचा दौरा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला महाराष्ट्रव्यापी दौरा करणार आहेत.

Dec 14, 2017, 08:57 AM IST