maharashtra budget session

Maharashtra Budget Session: भरत गोगावले सभागृहातच संजय राऊतांना म्हणाले 'भाडखाऊ', एकच गदारोळ

Maharashtra Budget Session: संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र विधिमंडळासंबंधी (Maharashtra Legislative) केलेल्या विधानावर टीका करताना भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी भाडखाऊ शब्दाचा वापर केला. भरत गोगावले यांनी सभागृहात केलेल्या या विधानावर ठाकरे गटाचे वायकर यांनी आक्षेप नोंदवत शब्द मागे घेण्यास सांगितलं. 

 

Mar 1, 2023, 12:06 PM IST

Maharashtra Budget Session : कांदा प्रश्नावर विधानसभेत पडसाद, आजचा दिवस कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला

Maharashtra Budget Session 2023 : राज्यातील कांदा उत्पादकांचा प्रश्न  (Onion Rate) पेटला आहे. बजेट अधिवेशनाचा दुसरा दिवस आज कांदा, कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला. विरोधकांनी कांदा, कापसाच्या माळा घालून सरकारचं कांद्याच्या ढासळत्या दराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. (Budget Session 2023)

Feb 28, 2023, 11:53 AM IST

Maharashtra Political News : मुख्यमंत्र्यांची मोठी चाल; उद्धव ठाकरेंनाही मानावा लागणार आदेश?

Maharashtra Budget Session 2023  : राज्याच्या राजकारणातील आणखी एक मोठी घडामोड. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय होणार, तो आदेश काय असेल? पाहा 

 

Feb 28, 2023, 07:47 AM IST
important meeting of BJP and Shiv Sena MLAs on the background of the budget session PT37S

Video | भाजप आणि शिवसेना आमदारांची मंगळवारी महत्त्वाची बैठक

important meeting of BJP and Shiv Sena MLAs on the background of the budget session

Feb 27, 2023, 04:15 PM IST

Bachchu Kadu Big Claim: शिंदे सरकार अडचणीत? बच्चू कडूंच्या दाव्याने खळबळ

महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची (Budget Session) तयारी करत असताना दुसरीकडे सत्तेत सहभागी अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मोठा दावा केला आहे. बच्चू कडू यांनी आमदार फुटणार असल्याचा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. 

Feb 9, 2023, 06:31 PM IST

देवेंद्र फडणवीस तुम्हाला 'रॉ'मध्ये घेतले पाहिजे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला.  

Mar 25, 2022, 07:24 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग

Devendra Fadnavis : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने गाजला. हिम्मत असेल तर मला तुरुंगात टाका, मात्र सत्तेसाठी उगीचच बदनामी करू नका अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलेच ठणकावलं. 

Mar 25, 2022, 06:13 PM IST

काय चाललंय तुमचं? मी घाबरत नाही, टाका मला तुरुंगात; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान

Uddhav Thackeray Criticized on Bjp : राज्य सरकारला केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास दिला  जात आहे. या यंत्रणा तुमच्या काय घर गडी आहेत का, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

Mar 25, 2022, 04:45 PM IST

आमदारांच्या विकास निधीत वाढ, तर पीए आणि ड्रायव्हरचाही झाला 'असा' विकास

आमदारांच्या विकासनिधीत घसघशीत वाढ, तर आमदारांच्या पीए आणि ड्रायव्हरच्या पगारातही इतकी वाढ

Mar 16, 2022, 06:13 PM IST

MAHA BUDGET 2022 | आज राज्याचा अर्थसंकल्प होणार सादर; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का?

Maharashtra Budget 2022 | Ajit pawar | कोरोना काळातील संकटातून सावरत असताना राज्यातील जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प आज वित्त मंत्री अजित पवार मांडणार का याकडे लक्ष आहे. 

Mar 11, 2022, 09:09 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधीच विरोधकांची खेळी, गोंधळामुळे CM आलेच नाहीत!; विधानसभा तहकूब

Maharashtra Budget Session 2022 : विधानसभेत विरोधकांनी जोरदार खेळी करत वीज कनेक्शनचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यानंतर घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली.  

Mar 7, 2022, 03:01 PM IST

OBC Reservation bill : ओबीसी आरक्षण विधेयक विधानसभेत सर्वानुमते मंजूर

 Maharashtra Budget Session 2022 : राजकीय ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) महत्वाचा निर्णय झाला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण लागू होण्याबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.  

Mar 7, 2022, 02:27 PM IST

OBC RESERVATION : ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार? राज्य सरकार घेणार 'हा' मोठा निर्णय

ओबीसी आरक्षणासाठी विरोधक आक्रमक, ओबीसी आरक्षणासाठी मध्यप्रदेश पॅटर्न राबवण्यात येणार?

Mar 7, 2022, 12:17 PM IST

राज्यपालांनी भाषण अर्धवट का सोडलं? नाना पटोले यांनी सांगितलं कारण

'राज्यपालांना परत पाठवण्याचा ठराव विधिमंडळात आणण्यावर विचार करु'

Mar 3, 2022, 05:53 PM IST