एसआरए सदनिका हस्तांतर शुल्कात दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
SRA CABINET MEETING maharashtra
Nov 29, 2023, 04:25 PM ISTमहाराष्ट्र सरकारचे खातेवाटर जाहीर; भाजप नेते गिरीश महाजनांची प्रतिक्रिया चर्चेत
Girish Mahajan Reaction On Account Allocation
Jul 14, 2023, 05:50 PM ISTराष्ट्रवादीला कोणती खाती मिळणार? संपूर्ण यादी तयार; अखेर शिंदे आणि अजित पवार यांच्यात ठरलं
Maharashtra Cabinet Expansion: राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) नेत्यांचा शपथविधी पार पडून 10 पेक्षा जास्त दिवस उलटूनही अद्याप मंत्री खात्याविनाच आहेत. शिंदे गटातील आमदारांच्या विरोधामुळे हे खातेवाटप लांबलं जात असल्याची चर्चा आहे. त्यातच रात्री वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात बैठक पार पडली.
Jul 12, 2023, 08:33 AM IST
Maharashtra Government Cabinet | लवकरच खातेवाटप होणार; भुजबळांनी व्यक्त केला विश्वास
Maharashtra Government Cabinet Chhagan Bhujbal On Portfolio Distribution
Jul 10, 2023, 01:35 PM ISTराष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं संभाव्य खातेवाटप, अजित पवारांकडे 'हे' महत्त्वाचं खातं... पाहा इतर मंत्र्यांकडे काय?
Maharashtra Cabinet Porfolia Allocation: अजित पवार यांच्यासह आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष खातेवाटपाकडे लागलं आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारची आज पहिली मंत्रीमंडळ बैठक सुरु आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याची संभाव्य यादी समोर आली आहे.
Jul 4, 2023, 01:33 PM ISTअजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह घेतली फडणवीसांची भेट, 9 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार?
सागर बंगल्यावर अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांची द फडणवीसांसोबत तब्बल दीड तास खलबतं झाली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसोबत कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. आज दुपारी 3.30 वा. पत्रकार परिषद होणार आहे
Jul 3, 2023, 02:06 PM ISTMaharashtra Cabinet । राज्यात मंत्रिमंडळ विस्तार जुलैच्या पहिल्याच आठवड्यात?
Cabinet expansion in the state of Maharashtra in the first week of July
Jun 30, 2023, 02:00 PM ISTMaharashtra Political News : SC निकालानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच विस्तार, कोणाची लागणार वर्णी?
Maharashtra Political News : आता सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षावर निर्णय आल्याने राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर उत्तर दिले होते. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, आमचा फॉर्म्युलाही ठरला आहे, असे शिंदे म्हणाले होते. राज्यात शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचे सरकार आहे.
May 11, 2023, 02:11 PM ISTशिंदे सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय
Maharashtra Cabinet: अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) होणारे नुकसान हे आता नैसर्गिक आपत्ती (national disaster) म्हणून निश्चित केले जाणार आहे. शिंदे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
Apr 5, 2023, 02:11 PM IST
Maharashtra Politics: ''संजय राऊत यांची रात्रीची उतरली नसेल'', शिंदे गटाचे प्रवक्त नरेश मस्के यांचा आरोप
Latest Political Update: संजय राऊत (Sanjay Raut) जो आरोप करत आहेत ते रात्री घेतात ती उतरली नसेल आरोप करतात असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे.
Feb 19, 2023, 10:08 PM ISTMaharashtra Cabinet Expansion : दिवाळीनंतर राज्यात आणखी एक राजकीय घडामोड; वर्षावरील चर्चेत मोठा निर्णय
Devendra Fadnavis Meet Chief Minister Eknath Shinde : शिंदे-फडणवीसांमध्ये वर्षावर जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
Oct 26, 2022, 07:38 AM ISTपहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय, अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा
राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शिंदे सरकारची ही पहिली कॅबिनेट बैठक होती.
Aug 10, 2022, 05:58 PM ISTशिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, तुमचा मंत्री कोण? । जाणून घ्या
Eknath Shinde government cabinet expansion : राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. मंत्र्यांच्या नावांची यादीही निश्चित झाली आहेत.
Aug 9, 2022, 10:37 AM ISTमंत्रीपदासाठी दिल्लीत लॉबिंग? आमदार अब्दुल सत्तार थेट दिल्लीत दाखल
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? अब्दुल सत्तार यांनी सांगितली तारीख
Jul 28, 2022, 09:35 PM ISTराज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला; वाचा...
सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्टपर्यंत शिवसेना अपात्र आमदारांच्या बाबत सुनावनी पुढे ढकलल्याने परत एकदा महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
Jul 21, 2022, 11:23 AM IST