भाजपाचं संकल्पपत्र प्रसिद्ध, दलित-ओबीसी नेत्यांचा पाठिंबा
बाबासाहेब आंबेडकरांचं इंदूमिलमधील स्मारक २०२० मध्ये पूर्ण करणार असल्याचंही संकल्पपत्रात नमूद करण्यात आलंय
Oct 15, 2019, 07:11 PM ISTशेंबडा पोरगाही सांगेल, राज्यात महायुतीची सत्ता येईल- फडणवीस
राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेचा भाजपला उलट फायदाच होतो.
Oct 15, 2019, 06:47 PM ISTएक होता 'स्वाभिमान' म्हणत 'कमळवासी' झाले नारायण!
तंगवत तंगवत का होईना, राणेंचा भाजपा प्रवेश एकदाचा पार पडला
Oct 15, 2019, 06:36 PM ISTअजित पवारांनी दोन दिवस भावनांना आवर घालायला पाहिजे होता; भुजबळांचा टोला
अजित पवार यांनी त्याच दिवशी राजीनामा दिल्याने फोकस बदलला.
Oct 15, 2019, 05:42 PM IST'शरद पवार यांची संपूर्ण कारकीर्दच विश्वासघातकी'
'आमच्या नादाला लागाल तर रक्ताचे पाट वाहतील'
Oct 15, 2019, 05:28 PM ISTराणे म्हणाले, भाजपची शिस्त पाळणार!, सीएमचा सबुरीचा सल्ला
आक्रमकता हा स्थायीभाव असलेल्या नितेश राणेंना संयम शिकवू, असा टोला मुख्यमंत्र्यांनी मारला.
Oct 15, 2019, 02:38 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' भाजपमध्ये विलीन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला.
Oct 15, 2019, 02:21 PM ISTराष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीला दे धक्का.
Oct 15, 2019, 12:53 PM ISTदुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करणार - मुख्यमंत्री
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले संकल्प पत्र प्रकाशित केले.
Oct 15, 2019, 10:46 AM ISTकणकवली । आपल्यावर टीका होत नाही, तोपर्यंत कोणावरही टीका नाही - राणे
कणकवली । आपल्यावर टीका होत नाही, तोपर्यंत कोणावरही टीका नाही - राणे
Oct 15, 2019, 10:40 AM ISTमालेगाव । मुस्लिम मतदारांना खूष करण्यासाठी शिवसेना नेत्याचे हिंदीतून भाषण
मालेगाव । मुस्लिम मतदारांना खूष करण्यासाठी शिवसेना नेत्याचे हिंदीतून भाषण
Oct 15, 2019, 10:15 AM ISTराजकारणात माझा उताराचा काळ सुरु आहे, मी ते स्वीकारलंय- राणे
भाजपमध्ये गेल्यानंतर राणे आपल्या स्वभावाला मुरड कशी घालणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Oct 14, 2019, 09:32 PM ISTशिवसेनेच्या एकातरी आमदाराने नितेश एवढं काम केलंय का- नारायण राणे
शिवसेना म्हणजेच महाराष्ट्राचे राजकारण आहे का?
Oct 14, 2019, 08:51 PM ISTमोदी म्हणजे अंबानी-अदानींचे लाऊडस्पीकर- राहुल गांधी
तरुणांना मूर्ख बनवण्याचे काम सरकारकडून सुरू आहे.
Oct 14, 2019, 08:00 PM IST