रत्नागिरी । एकही उमेदवार नसल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी
रत्नागिरीत एकही उमेदवार नसल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी
Oct 2, 2019, 10:10 PM ISTपुणे । कोथरुड येथे भाजप मेळावा, नाराज मेधा कुलकर्णी उशिरा व्यासपीठावर
पुणे कोथरुड येथे चंद्रकांत पाटील यांचा पहिलाच मेळावा, नाराज मेधा कुलकर्णी उशिरा व्यासपीठावर
Oct 2, 2019, 10:05 PM ISTमुंबई । भाजपचे काही दिग्गज नेते गॅसवर, दुसऱ्या यादीची प्रतिक्षा
भाजपचे काही दिग्गज नेत्यांना उमेदवारी जाहीर न झाल्याने ते गॅसवर आहेत. त्यांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांना दुसऱ्या यादीची प्रतिक्षा आहे.
Oct 2, 2019, 10:00 PM ISTनाशिक । बाळासाहेब सानप समर्थक बंडाच्या तयारीत, १४ नगरसेवक राजीनामा देणार?
नाशिक येथे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. बाळासाहेब सानप समर्थक बंडाच्या तयारीत असून भाजपचे १४ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
Oct 2, 2019, 09:45 PM ISTनवी मुंबईत भाजपविरोधात शिवसेना आक्रमक, वाशीत रास्तारोको आंदोलन
शिवसेना आणि भाजप यांच्यात जरी युती झाली तरी विरोधी राजकारण सुरु आहे.
Oct 2, 2019, 09:36 PM ISTडोंबिवलीत फक्त दादा, बाकी सगळे आदा-पादा- पूनम महाजन
या सगळ्या प्रकारानंतर पूनम महाजन यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.
Oct 2, 2019, 09:25 PM ISTउदयनराजेंना रडण्यासाठी ऑस्कर मिळायला पाहिजे- रामराजे निंबाळकर
त्यांच्या डोळ्यातील अश्रू बघून माझे यूट्युब चॅनलही रडायला लागले.
Oct 2, 2019, 07:59 PM ISTराष्ट्रवादीला मोठा धक्का, यांनी केला वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
Oct 2, 2019, 07:34 PM IST'या' नेत्याचा शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र'
शिवसेना - भाजप युती झाली तरी दोन्ही पक्षात मोठी नाराजी उफाळून आली आहे.
Oct 2, 2019, 06:50 PM ISTखडसेंना नव्हे तर त्यांच्या मुलीला उमेदवारी देऊ; भाजपची अनपेक्षित खेळी
२०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतरही एकनाथ खडसे यांना दीर्घकाळ मंत्रिपदापासून दूर राहावे लागले होते.
Oct 2, 2019, 06:29 PM ISTनाशिकमधून भाजपचे दिनकर पाटील बंडखोरी करण्याच्या तयारीत
दिनकर पाटील हे नाराज आहेत.
Oct 2, 2019, 06:17 PM ISTआठवलेंच्या पक्षाकडून छोटा राजनच्या भावाला फलटणमधून उमेदवारी?
मित्रपक्षांच्या जागावाटपात घोळ, आठवलेंकडून मुंबईत एक जागा देण्याची मागणी
Oct 2, 2019, 06:02 PM ISTपक्षाच्या चौकटीबाहेरच्या वक्तव्यांमुळे खडसे अडचणीत- संजय काकडे
परखड स्वभावामुळे ते अनेकदा पक्षाला घरचा आहेर द्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत.
Oct 2, 2019, 05:28 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या पीएच्या विरोधात कार्यकर्त्यांतील खदखद रस्त्यावर
बंडाचा झेंडा फडकावणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने हेदेखील सहभागी झाले होते
Oct 2, 2019, 04:42 PM ISTमला आदित्यला लादायचे नव्हते, शिवसैनिकांनी त्याला स्वीकारलेय- उद्धव ठाकरे
आता आदित्यची जबाबदारी शिवसैनिकच घेतील.
Oct 2, 2019, 04:40 PM IST