'एक उत्तम नमुना बघायला मिळाला'; कळवा रुग्णालय घटनेवरुन संतापले शरद पवार
Sharad Pawar : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
Aug 14, 2023, 10:58 AM ISTट्रकच्या धडकेत स्कूटरचे दोन तुकडे; भीषण अपघातात चिमुरडीसह आई वडिलांचा जागीच मृत्यू
Chandrapur Accident : चंद्रपुरात घडलेल्या या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकने दिलेल्या धडकेत स्कूटरचे दोन तुकडे झाले होते. त्यानंतर आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी रस्ता रोखून धरला होता
Aug 14, 2023, 08:56 AM ISTराज्यात पावसासाठी पोषक वातावरण; पाहा कोणत्या भागावर होणार कृपा
Maharashtra Rain : राज्यातू पावसानं दडी मारली की काय, या प्रश्नाचं उत्तर होकारामध्ये येण्याआधीच पाऊस महाराष्ट्रात पुनरागमन करताना दिसत आहे. सध्या पावसासाठीचं पोषक वातावरणही पाहायला मिळत आहे.
Aug 14, 2023, 07:01 AM IST
दुष्काळग्रस्त जत तालुक्याच्या गावात पहिल्यांदाच पोहचले कृष्णा नदीचे पाणी; म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमुळे दिलासा
सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. येथे पावसाने दडी मारल्याने दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमुळे दिलासा मिळाला आहे.
Aug 13, 2023, 08:55 PM ISTकाचा फुटून प्रवासी रस्त्यावर पडले; शिर्डी येथील भक्तनिवासाजवळ बसचा थरारक अपघात
शिर्डीत बस दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला आहे. काचा फुटल्या, प्रवासी बसबाहेर पडले. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Aug 13, 2023, 08:21 PM ISTभांडण सोडवता सोडवता गेला आरपीएफ जवानाचा जीव; रेल्वे फलाटावरच दुर्दैवी मृत्यू
Kasara Accident : कसारा रेल्वे स्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरपीएफ जवानाच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Aug 13, 2023, 04:25 PM ISTमाणसाला कमी वयात का मृत्यू का येतो? गरुड पुराणात दिलंय उत्तर
गरुड पुराणात जन्म आणि मृत्यू तसेच मृत्यूनंतरच्या घटनांचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. माणूस अल्पायुषी होता असे आपण म्हणतो पण गरुड पुराणात त्याची 5 कारणे दिली आहे.
Aug 13, 2023, 02:42 PM ISTकळवा रुग्णालयात नक्की काय झालं? वैद्यकीय अधिक्षकांनी सांगितली घडलेली सत्य परिस्थिती
Kalawa Hospital Death: रुग्णालयात 500 बेडवर 600 रुग्ण आहेत. इथे येणारी माणसं गरीब असतात, कोणी श्रीमंत येत नाहीत. काही लोकं अत्यावस्थ अवस्थेत येतात. पण आम्ही दाखल करुन घेतो. आमच्याकडे 125 मेडीकल टिचर्स आणि 150 रेसिडंट डॉक्टर असल्याचेही त्यांनी सांगितले.
Aug 13, 2023, 02:26 PM ISTअरे बापरे! व्हॉट्सअॅपवर ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात 'इतक्या' तक्रारी
यातील 53 तक्रारी ऑटो रिक्षा आणि 6 तक्रारी टॅक्सी चालकांविरोधात आहेत. योग्य कारण न देता अधिक भाडे आकारण्याच्या 45 तक्रारी आहेत. मीटरपेक्षा जास्त भाडे आकारण्याच्या 7 तक्रारी आहेत. दुर्व्यवहाराच्या 2 तक्रारी आहेत. यानंतर 54 लायसन्स धारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तर काहींचे 15 दिवसांसाठी लायसन्स रद्द केले.
Aug 13, 2023, 01:07 PM ISTएकाच वेळी चीन आणि पाकिस्तानवर ठेवणार नजर; हवाई दलाला मिळाले हेरॉन मार्क-2 ड्रोन
Heron Mark-2 : भारतीय हवाई दलात आता हेरॉन मार्क-2 ड्रोनचा समावेश करण्यात आला आहे. हे ड्रोन एकाच उड्डाणात पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमेवर पाळत ठेवू शकतात. लष्कराला एकूण 31 प्रीडेटर ड्रोन देखील मिळत आहेत, जे उच्च उंची, दीर्घ सहनशक्ती श्रेणीतील आहेत.
Aug 13, 2023, 12:44 PM ISTठाण्यातून धक्कादायक बातमी! छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू
Chhatrapati Shivaji Maharaj Hospital : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Aug 13, 2023, 11:54 AM ISTवरंध घाटात पुन्हा अपघात; रस्ता चुकल्याने कार 40 फूट खोल दरीत कोसळली
Pune Accident : नेहमीच चर्चेत असलेल्या वरंध घाटात पुन्हा एकदा अपघात झाला आहे. दाट धुके आणि रस्ता चुकल्याने वरंध घाटात एका चारचाकी थेट दरीत कोसळली आहे. गाडीमध्ये तीन प्रवासी होते.
Aug 13, 2023, 11:02 AM ISTFlipkartवर वस्तू खरेदी करताना ग्राहकांना अडचणी, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस
Flipkart Users Problem: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर अनेक ग्राहकांना वस्तू खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनी या तक्रारी फ्लिपकार्टला पाठवल्या पण दिलासा न मिळाल्याने त्यांनी आता ट्विटरवर तक्रारी लिहिल्या आहेत.
Aug 13, 2023, 10:01 AM ISTSridevi Doodle: श्रीदेवीच्या आठवणीत रमले गुगल; बनवले अनोखे डुडल, तुम्ही पाहिले का?
Sridevis Unique Doodle: श्रीदेवीने बॉलिवूडपासून दक्षिणेतील तमिळ, तेलगू, मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज गुगल डूडलने अनोख्या पद्धतीने श्रीदेवीची आठवण जागवली आहे.
Aug 13, 2023, 09:00 AM ISTGold Silver Price: सणासुदीच्या दिवसात सोने-चांदी खरेदीची संधी, जाणून घ्या दर
Gold and silver Rate: 7 ऑगस्ट रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव 59 हजार 345 रुपये होता. जो आता 12 ऑगस्टला 58 हजार 905 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. म्हणजेच या आठवड्यात सोन्याची किंमत 440 रुपयांनी घसरली आहे.
Aug 13, 2023, 07:08 AM IST