maharashtra news

आश्रम शाळेत बाथरुमच नाही; कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर करावी लागतेय अंघोळ

पालघर मधील जव्हार आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर अंघोळ करावी लागतेय. 

Dec 12, 2023, 09:48 PM IST

छोटा दुर्गवीर! चिमुरड्या आयांशने केली 'अशी' कामगिरी, तुम्हीही कराल कौतुक

Little Durgvir Trekking: आई-वडील आणि भाऊ हिमांक यांच्यासोबत आयांश लहानपणापासूनच ट्रेकला जातो. दर रविवारी, उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये संपूर्ण ढवळे कुटुंब दुर्गभ्रमंती करण्यासाठी जातात.

Dec 12, 2023, 03:23 PM IST

वहिनीला घरी आणून दिराने केली निर्घृण हत्या; मृत्यूनंतरही देत होता पायाला चटके

Sindhudurg Crime :  सिंधूदुर्गात दिराने वहिनीचा निर्घृण पद्धतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी दीराला चौकशीनंतर अटक केली आहे.

Dec 12, 2023, 02:09 PM IST

'सरकारला टेंशन देण्याची गरज'; जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे मोर्चात सहभागी

Old Pension Scheme :  विधानसभेवर आज जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संघटनेने मोर्चा काढला आहे. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.

Dec 12, 2023, 01:14 PM IST

धक्कादायक! GST अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच अब्जावधी रुपयांची करचोरी; कोर्टाचे चौकशीचे आदेश

Buldhana Crime News : राज्यात एक मोठा जीएसटी घोटाळा समोर आला आहे. राज्यभरातील डाळ व्यापाऱ्यांनी तब्बल दीड लाख कोटी शासन महसूल बुडविला असल्याचे वास्तव समोर आलं आहे. कोर्टाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Dec 12, 2023, 12:49 PM IST

सिगरेट पेटवायला माचिस दिली म्हणून केली हत्या; नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत क्षुल्लक कारणावरुन एका सुरक्षा रक्षकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. राग अनावर झाल्याने आरोपीने सुरक्षा रक्षकाचा दगडाने ठेचून खून केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Dec 12, 2023, 10:03 AM IST

मराठा आरक्षणात आणखी एक अडचण; राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

Maratha Reservation :  कामकाजात सरकारमधील मंत्र्यांच्या लुडबुडमुळी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगांच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. यामुळे मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरिटिव्ह पिटिशनसाठी आवश्यक ती माहिती गोळा करण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.

Dec 12, 2023, 09:02 AM IST

शिवसेना नेते संजय राऊतांवर गुन्हा दाखल; अत्यंत गंभीर आरोप

शिवसेना नेते संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, संजय राऊत यांच्या विरोधात यवतमाळमधील उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

Dec 11, 2023, 10:23 PM IST

शिंदे गटाच्या माजी आमदाराचे शेजाऱ्यासह भांडण; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

 शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर अडचणीत आलेत. शेजाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर जाला असून व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. 

Dec 11, 2023, 09:10 PM IST

1.5 कोटी रुपये उसने घेऊन व्यापाऱ्याला केलं ठार; ठाण्यातील हत्याकांडाची धक्कादायक माहिती उघड

Thane Crime : ठाण्यात शनिवारी एका व्यावसायिकाची भरसरस्त्यात अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने वार करुन हत्या केली होती. याप्रकरणी आता एका कर संचालकासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.

Dec 11, 2023, 04:54 PM IST

मुस्लिम तरुणीने उर्दूत लिहीली संपूर्ण भगवद्गीता; दीडशे श्लोक केले तोंडपाठ

Nanded News : नांदेडमधल्या एका तरुणीने भगवद्गीतेचे संस्कृतमधून उर्दूत भांषातर केले आहे. तीन महिन्यात या तरुणीने भगवद्गीतेच्या 700 श्लोक उर्दूमध्ये भाषांतरीत केले आहेत.

Dec 11, 2023, 03:48 PM IST

विरारहून अलिबाग गाठणे आता दीड तासांत शक्य; 2024 मध्ये सुरू होणार 'या' मार्गाचे काम

Virar Alibaug Multimodal Corridor: विरार ते अलिबाग दरम्यानच्या बहुद्देशी कॉरिडॉरला 2024मध्ये सुरुवात होणार आहे. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मार्गिकेमुळे विरार ते अलिबागदरम्यानच्या प्रवासाचा वेळही ५० टक्क्यांहून अधिक कमी होईल.

Dec 11, 2023, 11:59 AM IST

झुंडशाहीचा न्याय: 4-4 महिलांना मारूनही तो सुटला, लोकांनी भर-रस्त्यावर दिला मृत्यूदंड

Ahmednagar Crime : चार महिलांच्या खून प्रकरणात शिक्षा भोगलेला आणि काही गुन्ह्यांत निर्दोष मुक्त झालेल्या व्यक्तीची अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव येथे जमावाने हत्या केली आहे.

Dec 11, 2023, 11:33 AM IST

जगभरात अंबानींहूनही श्रीमंत आहेत 'ही' कुटुंब; पाहा त्यांना कोणी मागे टाकलं...

Worlds Richest Family : तुम्हाला माहितीये का, जगभरात अंबानी कुटुंबाहूनही श्रीमंत अशी काही कुटुंब आहेत. ती कुटुंब कोणती? पाहा... 

 

Dec 11, 2023, 10:51 AM IST