maharashtra political news

'ठाकरे गटातील 13 आणि राष्ट्रवादीचे 20 आमदार तर काँग्रेसचे बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात'

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. ठाकरे गटातील आमदारा आणि राष्ट्रवादीमधील आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी भेट घेतली आहे. तशी चर्चा आहे, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. 

Apr 27, 2023, 11:32 AM IST
War Prabha Devendra Fadanvis vs Sanjay Raut PT1M29S

'काही लोक नशा करुन सकाळी कुस्ती खेळतात' देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊत यांना टोला

Devendra Fadanvis on Sanjay Raut: 'काही लोक नशा करुन सकाळी कुस्ती खेळतात' देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊत यांना टोला

Apr 24, 2023, 07:20 PM IST
Special Report on Mahavikas Aghadi Sharad Pawar Statement PT2M54S

महाविकास आघाडीत 'घडलंय बिघडलंय' शरद पवारांच्या विधानाने पुन्हा संभ्रम

महाविकास आघाडीत 'घडलंय बिघडलंय' शरद पवारांच्या विधानाने पुन्हा संभ्रम

Apr 24, 2023, 06:40 PM IST

Maharashtra NCP Crisis : 7 ते 16 एप्रिलदरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीला नेमका कुठं सुरुंग लागला?

Ajit Pawar : गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीत अनेक घडामोडी सुरू आहेत. यामध्ये अजित पवार येत्या काळात राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला.

Apr 18, 2023, 12:27 PM IST

Maharashtra Political News : मविआच्या वज्रमूठ सभेत आज नेते कडाडणार की अवकाळीची वीज?

Vajramuth  Sabha : राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा. वर्जमूठ सभेत नेमकं काय घडणार? सभेला कोणाची उपस्थिती, कोण मारणार दांडी? पाहून घ्या

Apr 16, 2023, 10:16 AM IST

Nana Patole : महाविकास आघाडीच्या सभेला भाजपकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Nana Patole on BJP :  सगळे काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील. त्या ठिकाणी सभा होऊ नये, यासाठी प्रयत्न भाजपने प्रयत्न केला आहे. सभा होऊ नये यासाठी न्यायालयात सुद्धा गेले होते. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे. सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे, असे थेट आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

Apr 14, 2023, 03:49 PM IST

Sharad Pawar : भाजपसोबत जाणार का?, शरद पवार म्हणाले..

Sharad Pawar on BJP :  देशात भाजपविरोधात वातावण तापले असताना राष्ट्रवादीने भाजपचे गुणगाण गायले. काँग्रेस आणि शिवसेना आक्रमक होत असताना राष्ट्रवादीने भाजपच्या समर्थात भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का, याचीही चर्चा होऊ लागली. अशावेळी शरद पवार यांनी एक प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का?

Apr 13, 2023, 03:27 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा कॉल, मुंबई पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Eknath Shinde Death Threat Call : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी देणारा कॉल आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  पोलिसांनी त्याचा शोध घेत कॉल करणा-याला ताब्यात घेतलाय.  डायल 112 ला हा फोन आला होता. 

Apr 11, 2023, 10:49 AM IST

ठाकरे गटाची नवी निवडणूक रणनीती, बाळासाहेबांचा 'हा' पॅटर्न उद्धव ठाकरे राबवणार?

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाने रणनीती ठरली आहे. संघटना बळकट असलेल्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना तिकीट देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Apr 7, 2023, 09:39 AM IST

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याने राज्यमंत्रीमंडळ विस्तार रखडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय  काय निर्णय घेते यावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. 

Apr 5, 2023, 12:47 PM IST

शिंदे गटाकडून महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे ठाण्यात

ठाण्यातील युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला काल मारहाण करण्यात आली होती. आज तिला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आज दुपारी 1 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे आणि सौ रश्मी ठाकरे ठाण्यात येत आहेत.

Apr 4, 2023, 12:43 PM IST