Political News : अहमदनगरमध्ये भाजप-शिंदे गटात जोरदार राडा, दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी
Political News : केडगाव परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धुमश्चक्री झाली. यामध्ये काही नागरिकांसह दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
Feb 16, 2023, 08:43 AM ISTShiv Sena Symbol Row SC Hearing | ''एका नोटीशीनं अध्यक्षांना हटवणं अयोग्य''
Supreme Court On 12 MLAs Disqualification In Maharashtra Political Crisis
Feb 14, 2023, 02:45 PM ISTUjjwal Nikam | ''सूचीचा गैरवापर होतो की काय अशी शंका?''
Legal Advisor Ujjwal Nikam On Supreme Court Five Bench Discussion
Feb 14, 2023, 02:40 PM ISTShiv Sena Symbol Row SC Hearing | नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला
Justice Chandrachud On Similirity Of Rebia Case And Maharashtra Case
Feb 14, 2023, 02:35 PM ISTChandrakant Khaire | ''कोणी काही म्हणाले तरी पक्ष आमचाच''
Chandrakant Khaire Brief Media On Maharashtra Political Crisis Hearing In SC
Feb 14, 2023, 02:30 PM ISTPolitical News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत 'या' जिल्ह्यात केवळ सहा महिन्यात दुफळी
Political News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत अकोल्यात केवळ सहा महिन्यात दुफळी निर्माण झाली आहे. निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख गोपिकीशन बाजोरिया यांची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
Feb 14, 2023, 02:07 PM ISTSanjay Raut : देवेंद्र फडणवीस हे जगातील 10 वे आश्चर्य आहे - संजय राऊत
Sanjay Raut : भाजप आणि ठाकरे गटात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. (Political News ) राज्यातील सकाळच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनीही देवेंद्र फडणवीस यांना जोरदाट टोला लगावला आहे.
Feb 14, 2023, 11:30 AM ISTBhagat Singh Koshyari : जाता जाता केला इशारा! काही लोक दाऊदसारखी... भगतसिंह कोश्यारी यांचे शेवटच्या क्षणीही वादग्रस्त वक्तव्य
मी मराठी वाचतो. तर मराठी आणि पहाडी भाषेत अनेक शब्द मिळते जुळते आहेत. आमच्याकडे पांडे आहे इकडे देशपांडे आहेत. इथे राऊत आहेत तर आमच्याकडे रावत आहेत असं कोश्यारी म्हणाले.
Feb 12, 2023, 07:47 PM ISTCongress : काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; पक्षश्रेष्ठींनी घेतली गंभीर दखल, प्रभारी येणार मुंबईत
महाराष्ट्र काँग्रेसमधल्या वादाची गंभीर दखल श्रेष्ठींनी घेतली आहे. त्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील (H K Patil) मुंबईत येणार आहेत. (Congress Disputes) बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत एच.के.पाटील चर्चा करतील. मात्र नाना पटोले पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात असणार आहेत. ( Maharashtra Political News )
Feb 12, 2023, 03:43 PM ISTBhagat Singh Koshyari : कोश्यारी यांनी केलेल्या नियुक्त्यांची चौकशी करण्याची ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या नियुक्त्या आणि बेकायदेशीर कारवायांची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शेतकरी नेते किशोर तिवारी (Kishore Tiwari) यांनी केली आहे.
Feb 12, 2023, 12:18 PM ISTRamesh Bais : राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस, अमरिंदर सिंह यांना हुलकावणी
Governor Ramesh Bais : महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) आता असणार आहेत. ( Maharashtra Political News) दरम्यान, काही दिवासंपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती.
Feb 12, 2023, 10:20 AM ISTBhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर
Bhagat Singh Koshyari : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाला आहे. (Bhagat Singh Koshyari) त्यामुळे भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावरुन पायउतार झाले आहेत.
Feb 12, 2023, 09:33 AM ISTBalasaheb Thorat | काँग्रेसमध्ये मोठा भूकंप
Maharashtra Congress President Nana Patole Brief Media On Balasaheb Thorat Controversy
Feb 7, 2023, 11:55 AM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! काँग्रेसमध्ये मोठा भूकंप, बाळासाहेब थोरात यांचा पदत्याग
Maharashtra Political News : राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.
Feb 7, 2023, 11:06 AM ISTPolitical News : बाळासाहेब थोरात यांच्या गटनेतेपदाला धोका, काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय?
Political News : राज्याच्या राजकारणात अनेक गोष्टी घडत असतानाच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या गटनेतेपदानं अनेकांच्या नजरा वळवल्या. आता त्यामागे नेमकं कारण काय हाच प्रश्न अनेकांना पडत आहे.
Feb 7, 2023, 07:26 AM IST