maharashtra politics

विधानपरिषद निवडणुकीला स्थगिती? शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केलीय. ठाकरे गट यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे  विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताय. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी ही निवडणुक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

Jun 20, 2024, 10:54 PM IST

महायुतीत महाभारत! 'लोकसभेत तुमचा लंगोट मी वाचवला' शिवसेना नेत्याचा राष्ट्रवादीवर निशाणा

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत महाभारत सुरु झालं आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्यामुळे रायगड जागा मिळाल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे.

Jun 20, 2024, 07:21 PM IST

'खरी शिवसेना कोणाची, जनतेने निकाल दिलाय' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

Shivsena Vardhapan Din : शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची अॅलर्जी असल्याचा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. 

Jun 19, 2024, 09:19 PM IST

ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? उद्धव ठाकरे यांचा भर सभेत खुलासा

ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळाता लंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी भर सभेत याचा खुलासा केला आहे. 

Jun 19, 2024, 08:57 PM IST

बारामतीच्या राजकारणात नव्या दादाची एन्ट्री निश्चित! अजित पवारांना टक्कर देण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी

विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार बारामतीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.. त्यामुळे लोकसभेपासून अॅक्टीव मोडवर असलेल्या युगेंद्र पवाराची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालीय.

 

Jun 19, 2024, 05:55 PM IST

'जर राणे साहेबांना मतदान केलं नाही तर...' नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले? निवडणूक आयोगाला नोटीस

Loksabha Result 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे उमेदवार नारायण राणे यांची निवड रद्द करावी अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. यासंदरभात निवडणूक आयोगाला नोटीसही पाठवण्यात आली आहे.

Jun 19, 2024, 03:10 PM IST

नाना पटोलेंचा 'सरंजामी' प्रताप आणि राजकीय ठणाणा; चूक मान्य न करता लंगडं समर्थन!

Nana Patole muddy feet: . काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे चिखलात माखलेले पाय त्यांनी एका काँग्रेस कार्यकर्त्याला धुवायला लावले.

Jun 18, 2024, 09:33 PM IST

पंकजा मुंडे यांचा पराभव समर्थकांच्या जिव्हारी, चार जणांनी उचचलं टोकाचं पाऊल...कोण होते ते?

Pankaja Munde : भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. हा पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला. आतापर्यंत बीडमध्ये चार जणांनी आत्महत्या केल्या आहेत. पंकजा मुंडे निवडून येतील त्यांना चांगलं पद मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती.

Jun 18, 2024, 07:26 PM IST

उज्ज्वल निकम यांची पुन्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती, न्यायप्रक्रियेत भाजपाचा कार्यकर्ता कशाला? काँग्रेसचा सवाल

Maharashtra Politics : भाजपाचे लोकसभा उमेदवार उज्ज्वल निकम यांचा उत्तर मध्य मुंबई  मतदारसंघातून पराभव झाला. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या. आता उज्ज्वल निकम यांची पुन्हा एका सरकारी वकीलपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

Jun 18, 2024, 04:39 PM IST

रिटर्निंग ॲाफिसर वारंवार वॅाशरूमला का जात होत्या? मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकालाबाबत ठाकरे गटाचे खळबळजनक आरोप

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकतर अमोल कीर्तिकरांना विजयी घोषित करा.. नाहीतर कोर्टात जाण्याचा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाने दिलाय.. त्यामुळे निकालाचा वाद आता कोर्टाच्या दारात पोहोचला आहे. 

Jun 17, 2024, 09:11 PM IST

मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार? महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप

छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार का याची चर्चा रंगली आहे. समता परिषदेच्या बैठकीत पदाधिका-यांचा तसा सूर पहायला मिळाला.  तर भुजबळांची राजकीय कोंडी केली जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. 

Jun 17, 2024, 06:30 PM IST

'मातोश्री 2' फेक नरेटिव्हची फॅक्टरी आणि संजय राऊत त्याचे कारकून' या नेत्याची टीका

Loksabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीत एका वृत्तपत्राने खोटी बातमी दिली. त्या बातमीची हवाला देत सोशल मीडियावर फक न्यूज व्हायरल करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे.

Jun 17, 2024, 02:46 PM IST

मोदींचे विश्वासू, दोनदा केंद्रीय मंत्री; आता महाराष्ट्रात भाजपला विधानसभा जिंकवण्याची जबाबदारी! कोण आहेत भुपेंद्र यादव?

Who is Bhupendra Yadav: . महाराष्ट्रासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे भाजप प्रभारी तर अश्विनी वैष्णव भाजप सहप्रभारी असणार आहेत. 

Jun 17, 2024, 02:34 PM IST