राजकारणाच्या पंढरीत... सगळे पवार दिसले एकत्र
बारमतीत सध्या एका बॅनरचा चांगलीच चर्चा रंगली आहे. या बॅनरमध्ये सगळे पवार एकत्र दिसत आहेत.
Jul 6, 2024, 07:42 PM IST'माझा दोष फक्त इतकाच....' उपमुख्यमंत्री अजित पवारांची 'मन की बात'
NCP Chief Ajit Pawar: शेतकरी, महिला, युवक यांना आपण अर्थसंकल्पातून कशी मदत केली, याची माहिती त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिली.
Jul 4, 2024, 03:05 PM ISTनवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्या; मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोध
Maharashtra politics : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची चांगलीच कोंडी झालीय... असून अडचण, नसून खोळंबा अशी अजितदादांची स्थिती आहे.
Jul 3, 2024, 10:46 PM ISTविधानपरिषदेसाठी मविआकडून मतांची जुळवाजुळव, मिलिंद नार्वेकर-प्रविण दरेकर यांच्यात कोपऱ्यात गुफ्तगू
Vidhan Parishad Election : विधान परिषदेची निवडणूक आता अटळ आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीकडून 9 तर मविआकडून तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Jul 2, 2024, 03:00 PM ISTविधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईत ठाकरेंचे दोन्ही शिलेदार विजयी
Mumbai Graduate Constituency election 2024 : विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी मारली आहे. ठाकरे गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.
Jul 1, 2024, 11:28 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेना
विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडला आहे.
Jul 1, 2024, 09:01 PM ISTअजित पवारांचा हुकमी एक्का त्यांची साथ सोडणार? 14 जणांचा मोठा ग्रुप शरद पवार गटात प्रवेश करणार
विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 14 नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली.
Jul 1, 2024, 07:44 PM ISTनागपुरातील दीक्षाभूमीतील कामाचा वाद पेटला; अंडरग्राउंड पार्किंगमुळे स्तुपाला धोका असल्याचा आरोप
नागपुरातील दीक्षाभूमीतील कामाला स्थगिती देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये जाहीर केलंय....दीक्षाभूमीत सुरू असलेल्या अंडरग्राउंड पार्किंगमुळे वाद निर्माण झाला आहे.
Jul 1, 2024, 04:29 PM ISTलोकसभेतील पराभवनंतर अखेर पंकजा मुंडे आमदार होणार; भाजपने जाहीर केली 5 नावांची यादी
अखेर पंकजा मुंडे आमदार होणार आहेत. लोकसभेतील पराभवनंतर पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे.
Jul 1, 2024, 03:39 PM ISTनिवडणूक जिंकण्यासाठी काही पण! लोकसभेतील पराभवानंतर भाजपचा मास्टरप्लान
लोकसभेतील पराभवानंतर भाजपने आता विधानसा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या अनुषंगाने महत्वाची बैठक पार पडली.
Jun 30, 2024, 08:39 PM ISTपराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? खासदार नव्हे, आमदार होणार; मंत्रीपदही मिळणार?
पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा आहे. विधानपरिषदेसह मंत्रीपदीही पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार आहे. पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकरांनाही विधानपरिषदेची लॉटरी लागणार आहे.
Jun 28, 2024, 08:36 PM ISTठाकरेंची नाराजी भोवणार? जयंत पाटलांची विधान परिषदेची वाट खडतर?
Jayant Patil Vidhan Parishad: उद्धव ठाकरेंच्या मनात रायगड लोकसभेतील पराभवामुळे जयंत पाटलांबाबत असलेली नाराजी हे यामागचं कारण असल्याचं बोललं जातंय.
Jun 28, 2024, 08:11 PM ISTअजित पवार चक्रव्युहात! शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट
शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Jun 28, 2024, 07:12 PM IST'फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प' विरोधकांची बोचरी टीका
Maharashtra Budget Session : अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचा निवडणूक जाहीरनामा असल्याचं सांगत महिलांसाठी योजना आणून महायुतीने घेतले प्रायश्चित्त असल्चाची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Jun 28, 2024, 04:31 PM ISTराज्याच्या अर्थसंकल्पातील Top 10 घोषणा; पेट्रोल - डिझेलपासून 'या' योजनांसाठी निधी
Maharashtra Budget 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीवस सरकारने मोठ्या घोषणांचा पाऊस पाडलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्यांपासून, महिला आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या आहेत पाहूयात.
Jun 28, 2024, 04:08 PM IST