पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळणार? वरळीपासून ते परळीपर्यंत जल्लोष
Maharashtra Politics : भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाल्या आहे.. पंकजा मुंडेंनी विधान परिषद सदस्यत्वाचीही शपथ घेतली. मात्र त्यानंतर पंकजा मुंडेंनी केलेल्या विधानावरुन राजकीय चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत..
Jul 28, 2024, 10:49 PM ISTपवारांच्या मंचावर दादांचे आमदार, पुण्याच्या राजकारणाने अजित पवारांना आणखी एक धक्का?
Maharastra Politics : अजित दादांचा एक आमदार थेट शरद पवारांच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानं एकच खळबळ उडालीय. खरंच अजित पवार गटाला धक्का बसणार की काही वेगळं कारण होतं. पाहुया त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट..
Jul 28, 2024, 09:07 PM ISTजय महाराष्ट्र, जय एकनाथ! भावना गवळी यांच्या नाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट
Maharashtra Politics : नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेत निवडणुकीमध्ये जिंकून आलेल्या 11 विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी पार पडला.. यावेळी शपथ घेताना भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर, जय महाराष्ट्र, जय एकनाथ असा नारा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत..
Jul 28, 2024, 08:40 PM IST27 जुलै 2005 रोजी नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, शिवसेना शिंदे गटाचा 'काळा दिवस'
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आज जल्लोषात साजरा झाला... यानिमित्तानं मातोश्रीवर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली... मात्र शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं शनिवारी चक्क काळा दिवस पाळण्यात आला.. काय कारण? पाहूयात हा रिपोर्ट...
Jul 27, 2024, 09:27 PM ISTमहाराष्ट्रावर 7.80 लाख कोटींचं कर्ज; लाडकी बहीण योजनेला अर्थ खात्याचा आक्षेप?
Maharashtra Politics : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. अर्थ खात्याचा विरोध असतानाही राज्य सरकारनं ही योजना मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... नेमका काय होता अर्थ खात्याचा आक्षेप?
Jul 26, 2024, 08:16 PM ISTपांडुरंगाची कृपा! एसटी महामंडळाने वर्षभराची कमाई फक्त 8 दिवसात केली
एस टी वर पांडुरंगाची कृपा झाली. आषाढी यात्रेनिमित्त एस टी ने नियोजनपूर्वक केलेल्या फेऱ्या यशस्वी आल्या असून. 28 कोटी 92 लाख रुपयांची कमाई केली आहे.
Jul 26, 2024, 07:29 PM IST
Big News : राज ठाकरेंची मोठी खेळी; विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील उमेदवारांची नावे जाहीर
राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीआधी स्वबळाचा नारा दिलाय खरा. मात्र राज ठाकरे याच भूमिकेवर ठाम राहणार की पुन्हा आपली भूमिका बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Jul 26, 2024, 06:42 PM ISTअजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज; टीका नको, भाजप नेत्यांची संघाला विनंती
एकीकडे अजित पवार आणि महायुतीमधल्या मंत्र्यांचे खटके वाजतायत... तर दुसरीकडे संघाशी संबंधित साप्ताहिकांमधून अजित पवारांवर टीका करण्यात येतेय.. मात्र याचवेळी अजित पवारांच्या मदतीला भाजपचे नेते धावले आहेत.
Jul 24, 2024, 09:48 PM ISTधरणात xx का? च्या अफाट यशानंतर दादांचा नवा डायलॉग; अजित पवारांवर सुषमा अंधारेंचा निशाणा
निधीवाटपावरुन पुन्हा एकदा महायुतीत खडाखडी झाल्याचं समोर आलंय.. मंत्रिमंडळ बैठकीत अर्थमंत्री अजित पवार आणि काही मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं समजतंय. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील अजित पवार टीका केली आहे.
Jul 24, 2024, 07:45 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारे श्याम मानव नेमके आहेत तरी कोण?
Who is shyam manav : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे श्याम मानव कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण प्रवास
Jul 24, 2024, 06:30 PM ISTअमित शहांनंतर आता शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर प्रहार, फेसबूक पेजवर व्यंगचित्र
Maharashtra Politics : पुण्यात पार पडलेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला होता. आपल्या भाषणात अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.
Jul 23, 2024, 01:19 PM IST
गुलाबी जॅकेटवर पांढरा गुलाब! सुनेत्रा पवार याचे अजित पवार यांना खास सरप्राईज
Maharashtra Politics : अजित पवारांचं सध्या सगळंच गुलाबी गुलाबी चालंय.. अजित पवारांच्या या गुलाबी राजकारणामागे दडलंय काय? बॅनरपासून जॅकेटपर्यंत एकच गुलाबी रंग का? असे प्रश्न सर्वांनाच पडलेत.
Jul 22, 2024, 11:07 PM ISTशरद पवारांवर टीका करण्याची चूक पुन्हा करू नये; अजित पवार गटाच्या आमदाराचे थेट भाजप नेत्याला पत्र
Ajit Pawar : केंद्रातले भाजप नेते महाराष्ट्रात आले की त्यांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असतात.. आताही केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा पुण्यात आले होते. तेव्हा त्यांनीही शरद पवारांवर निशाणा साधला. मात्र यामुळे कोंडी झालीय ती अजित पवारांची
Jul 22, 2024, 10:46 PM ISTOBC आरक्षण बचाव यात्रा; प्रकाश आंबेडकर यांचे खास निमंत्रण छगन भुजबळ स्वीकारणार?
प्रकाश आंबेडकर OBC आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. छगन भुजबळ यांना खास निमंत्रण देण्यात येणार आहे.
Jul 22, 2024, 09:37 PM IST'विशाळगडावरील दंगल सरकार पुरस्कृत, 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचे मुख्यमंत्र्यांचं रायगडवर विधान'
Maharashtra Politics : मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं, आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडला? अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेस आघाडी सरकारने 2014 मध्ये मराठा समाजाला दिलेले आरक्षण देंवेद्र फडणवीस सरकारने घालवलं, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.
Jul 22, 2024, 06:17 PM IST