'या' लहान मुलीच्या 300 कोटींच्या चित्रपटामुळे झालेला मोठा वाद, तुम्ही ओळखलंत का?

सोशल मीडियावर वडीलांसोबत एका मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. ही मुलगी आज कोट्याधीश आहे. तिच्या एका चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. पण तुम्ही ओळखले का ही कोणती अभिनेत्री आहे ते? 

Intern | Updated: Nov 16, 2024, 04:31 PM IST
'या' लहान मुलीच्या 300 कोटींच्या चित्रपटामुळे झालेला मोठा वाद, तुम्ही ओळखलंत का? title=

Guess This Actress:या अभिनेत्रीने आपल्या वडिलांसोबत फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे . या फोटोमध्ये ही अभिनेत्री खूप गोड आणि सुंदर दिसत आहे.या फोटोमध्ये त्या दोघांचं बॉन्डिंगही छान दिसत आहे. हिचं अभिनेत्री आज कोट्यावधींची मालकिण आहे. हिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई करतात. एक चित्रपटामुळे मोठा वाद झाला असला तरी सुद्धा याचं चित्रपटाने 300 कोटींची कमाई केली. तुम्ही ओळखू शकलात का या अभिनेत्रीला? 

कोण आहे ही अभिनेत्री ? 
'द केरला स्टोरी' चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री अदा शर्मा हिच्या लहानपणीचे ते फोटोज आहेत. या अभिनेत्रीचे फोटोज सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. अदानं नुकताचं आपल्या वडिलांसोबत फोटो शेअर केले. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर करुन कॅप्शनही दिलं,वडिलांच्या आठवणी शेअर करत अदा म्हणाली... त्यांनी त्यांच्या निधनाची तारिखही नोव्हेंबर महिन्यातली निवडली असती आणि हे फक्त यासाठी की ते मला एका मृत व्यक्तीचा अभिनय करताना पाहण्यासाठी. माझा या गोष्टीवर विश्वास आहे की यावर देखील ते खूप हसले असते आणि त्यांच्या विनोदीबुद्धीनं आम्हालाही काही सांगत हसवलं असतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वडिलांच्या जाण्यानं विखुरली होती अदा 
अदाने 'एका' मुलाखतीत असे सांगितले की, तिला आपले वडील या जगात नाहीयेत याचा स्विकार करायला 2 वर्ष लागली . अदा शर्माचे वडील एस. एल. शर्मा तामिळनाडूच्या मदुराई मधले होते. ते भारतीय मर्चंट नेव्हीचे कॅप्टन होते . नुकताच आलेला शो 'रिता सन्याल' यात अदा दिसली. अभिरूप घोषची टेलेव्हीजन सीरिजचा प्रीमियर 14 ऑक्टोबर 2024ला डिस्नी प्लस हॉटस्टारवर झाला होता . अदाला मोठ्या पडद्यावर 'बस्तर: द नक्सल स्टोरी' या राजनीतिक थ्रिलर चित्रपटात पहिले गेलेलं.