maharashtra tourism

रात्रीच्या अंधारात चमकणारा महाराष्ट्रातील एकमेव समुद्र किनारा! स्वर्ग पहायचा असेल तर कोकणात चला

Konkan Tour : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचा  समुद्रकिनारा रात्रीच्या वेळेस आणखी सुंदर दिसतो. कारण हा समुद्र किनारा रात्रीच्या अंधारात चमकतो.

Oct 9, 2024, 10:25 PM IST

पुण्यातील टॉप 10 पर्यटन स्थळ; महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वात जास्त विदेश पर्यटक इथेचं येतात

Tourist Places Near Pune : मुंबई प्रमाणेच पुणे देखील महाराष्ट्रातील लोकप्रिय शहर आहे. पुण्यात अनेक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहेत.

Oct 9, 2024, 06:30 PM IST

महाष्ट्रातील 1200 वर्ष जुनी आडीवरेची महाकाली देवी; कोकणातील प्रसिद्ध देवस्थान

आडीवरेची महाकाली देवी कोकणातील प्रसिद्ध देवस्थान आहे.  या प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, समर्थ रामदास स्वामींनी भेट दिल्याचे पुरावे सापडतात.

Oct 8, 2024, 11:36 PM IST

कोकणातील रत्नदुर्ग किल्ल्यावरची भगवती देवी... मंदिराजवळून अरबी समुद्रापर्यंत जाणारा तीन तोंडाचा छुपा भुयारी मार्ग

Ratnadurg Fort Ratnagiri Maharashtra : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेला रत्नदुर्ग किल्ला विहंगम दृष्यासाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर आहे.  

 

 

Oct 6, 2024, 11:04 PM IST

PHOTO: 'हे' आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर; माऊंट एव्हरेस्टसोबत केली जाते बराबरी

कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. 

Oct 3, 2024, 12:10 AM IST

हिरवा निसर्ग, फुलांचा बहर, धुकं, पाऊस आणि थंडी! लोणावळ्याचं मिनी कास पठार... पर्यटकांची तुफान गर्दी

LONAVALA-Karvi Flower : लोणावळ्यात सध्या पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे. लोणावळ्याचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. 

Sep 25, 2024, 11:12 PM IST

वाळूचा भला मोठा डोंगर, महाराष्ट्रातील अद्भूत चमत्कार! 499 वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा अविश्वसनीय पुरावा

महाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर कोकणात आहे.  15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा असेला हा डोंगर कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे. 

Sep 22, 2024, 07:24 PM IST

हरिश्चंद्रगडावरील महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी गणपती! शस्त्रधारी मूर्ती कुणी, कधी, का आणली, कुणाला काहीच माहित नाही

 हरिश्चंद्रगडावरील गपणतीची मूर्ती कशी आली याचा इतिहास कुणालाच माहित नाही. मात्र, ही मूर्ती  हरिश्चंद्रगडाचे प्रमुख आकर्षण आहे. 

Sep 15, 2024, 04:06 PM IST

सातारा सांगली जिल्ह्यावर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी प्रसन्न! कोयना धरण 100 टक्के क्षमतेने भरले

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. याच धरणातून सातारा सांगली जिह्ल्याला पाणी पुरवठा केला जातो. 

Aug 31, 2024, 07:39 PM IST

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे असलेला महाराष्ट्रातील ऐतिहासिक जलदुर्ग; शौर्याचा साक्षीदार

Sindhudurg Fort in Maharashtra: कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामारातील महत्वाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दूर दृष्टी आणि शौर्याचा साक्षीदार आहे. हा एक अत्यंत महत्वपूर्ण जलदुर्ग देखील आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे  ठसे आहेत. 

Aug 26, 2024, 08:42 PM IST

साताऱ्याच्या शिवसागर जलाशयात बॅक वॉटर सफारी; नव्या कोऱ्या तारफा बोटीतून तापोळा ते दरे जलप्रवास

satara news : साता-यातील तापोळा ते दरे या गावात घेऊन जाण्यासाठी नवी तराफा बोट शिवसागर जलाशयत सज्ज झालीये... ही बोट जिल्हा परिषदेनं नव्यानं बनवून घेतली आहे. 

Aug 20, 2024, 09:16 PM IST

365 शिवमुद्रा असलेले शिवलिंग; महाराष्ट्रातील रहस्यमयी हरिहरेश्वर मंदिर

365 शिवमुद्रा असलेले महादेवाचे मंदिर हे महाराष्ट्रातील नव्ह तर संपूर्ण भारतातील सर्वात रहस्यमयी मंदिर आहे. 

Aug 18, 2024, 11:56 PM IST

महाराष्ट्रातील 'या' गावाला लाभलाय निसर्गाचा चमत्कार, आशियातील सर्वात मोठं कुंड जिथे कितीही दुष्काळ पडला तरी पाणी आटत नाही

अतिशय सुंदर अशा कोरीव कामाप्रमाणे खडक अन् तिन्ही ऋतूमध्ये निसर्गाचे वेगवेगळे सौंदर्य महाराष्ट्रातील या गावात पाहिला मिळतो. निसर्गाची चमत्कारिक कलाकृती महाराष्ट्रातील निघोज गावात अनुभवता येतं. 

Aug 13, 2024, 03:56 PM IST

महाराष्ट्रातील असं शिव मंदिर जे वसलंय दोन दोन धबधब्यांच्या सान्निध्यात, इथे तुम्हाला दिसतो स्वर्गाचा दरवाजा

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील असं महादेव मंदिर जे दोन दोन धबधब्यांच्या सान्निध्यात वसलंय. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, इथे निसर्गाची एक किमयाही पाहिला मिळते. तुम्हाला इथे स्वर्गाचा दरवाजा पाहिला मिळतो. 

Aug 9, 2024, 04:43 PM IST

Big News : लोणावळा, मावळमध्ये पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी; अवघ्या काही तासांतचा पुन्हा का घेतला प्रवेश बंदीचा निर्णय?

पुणे जिल्ह्यात मावळ आणि मुळशी तालुक्यात पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे.  मावळ प्रांताधिका-यांनी आदेश जारी केले आहेत. 

Jul 28, 2024, 09:06 PM IST